एक्स्प्लोर
Smartphone Tips: चार्जरशिवाय सुद्धा तुम्ही फोन फुल चार्ज करू शकता! जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स…
Smartphone Charging Tips: अनेकदा आपण अशा परिस्थितीत अडकतो, जेव्हा मोबाईलची बॅटरी जवळजवळ संपलेली असते आणि चार्जर जवळपास कुठेच नसतो.
Smartphone tips
1/6

कधी घाईत आपण चार्जर घरीच विसरतो, आणि हळूहळू फोनची बॅटरी कमी होत जाते. पण अशा वेळी घाबरण्याची गरज नाही कारण चार्जरशिवायही तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू शकता.
2/6

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 20 Oct 2025 02:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























