एक्स्प्लोर

Ear Wax Remove Tips : कानात साठलेली घाण आपोआप बाहेर पडू लागेल, फक्त या गोष्टी करा, जाणून घ्या कान साफ करण्याचे घरगुती उपाय !

कान हा आपल्या शरीरातील सर्वात नाजूक भागांपैकी एक आहे. त्यामुळे त्याचे नुकसान होईल असे काहीही आपण करू नये. यासोबतच असे काहीही करू नका की ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल.

Ear Wax Remove Tips(Photo Credit : pexels )

1/8
कान हा आपल्या शरीरातील सर्वात नाजूक भागांपैकी एक आहे. त्यामुळे त्याचे नुकसान होईल असे काहीही आपण करू नये. यासोबतच असे काहीही करू नका की ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल. (Photo Credit : pexels )

2/8
कानात घाण  जमा होणे ही सामान्य गोष्ट आहे. ते स्वच्छ करण्यासाठी लोक बर्याचदा इयर बड्स, माचिस स्टिक किंवा कोणतीही धारदार वस्तू वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का की हे सर्व तुमच्या कानांना हानी पोहोचवू शकते. त्यामुळे कान साफ करताना खूप काळजी घ्यावी.(Photo Credit : pexels )

3/8
जर कानातील घाण  खूप घट्ट झाली असेल तर ती स्वत: काढून घेण्याऐवजी डॉक्टरांकडे जा. इयरवॅक्स कानांना बाहेरून येणाऱ्या घाणीपासून वाचवण्यास मदत करते. परंतु जेव्हा ते मोठ्या प्रमाणात जमा होते, तेव्हा यामुळे स्पष्टपणे ऐकण्यास देखील त्रास होऊ शकतो. (Photo Credit : pexels )

4/8
त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे. चला तर मग जाणून घेऊया कान साफ करण्याचे घरगुती उपाय. (Photo Credit : pexels )

5/8
कानाचा पडदा स्वच्छ करण्यासाठी आपण तेल वापरू शकता. यासाठी बदाम किंवा मोहरीच्या तेलाचे एक-दोन थेंब कानात घालून डोके त्याच दिशेने ठेवावे. पाच मिनिटे असेच राहा, यामुळे छिद्र मऊ होईल आणि आरामात कानातून घाण बाहेर येईल.(Photo Credit : pexels )

6/8
याशिवाय कानातील घाण साफ करण्यासाठी गरम पाण्याचाही वापर करू शकता. यासाठी एका कपमध्ये गरम पाणी घ्या  हे पाणी काळजीपूर्वक कानात घाला आणि मग काढून टाका. यामुळे घाण  मऊ होईल आणि आरामात बाहेर येऊ शकेल.(Photo Credit : pexels )

7/8
बरेच लोक कानात जमा झालेली घाण साफ करण्यासाठी हायड्रोजन पेरोक्साईड देखील वापरतात. पण त्याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच त्याचा वापर करा. (Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई

Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!

ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 

पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी

Embed widget