एक्स्प्लोर
Drinking Water Benefits: सकाळी उठून 1 ग्लास पाणी पिण्याचे प्रचंड फायदे, वजन कमी करण्यासही मदत
Drinking Water Benefits: दररोज सकाळी उठून 1 ग्लास पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात, वजन कमी करण्यासही मदत होते. जाणून घेऊया...
Drinking Water Benefits
1/10
![दररोज सकाळी उठून 1 ग्लास पाणी प्यायल्याने पचनसंस्था निरोगी राहते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दररोज सकाळी उठून 1 ग्लास पाणी प्यायल्याने पचनसंस्था निरोगी राहते.
2/10
![नियमित योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी होण्यास मदत होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नियमित योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी होण्यास मदत होते.
3/10
![पाणी प्यायलाने भूक कमी लागते, त्यामुळे आवश्यक तेवढंच अन्न पोटात जातं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पाणी प्यायलाने भूक कमी लागते, त्यामुळे आवश्यक तेवढंच अन्न पोटात जातं.
4/10
![दररोज सकाळी उठून 1 ग्लास पाणी प्यायल्याने थकवा, अशक्तपणा जाणवत नाही.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दररोज सकाळी उठून 1 ग्लास पाणी प्यायल्याने थकवा, अशक्तपणा जाणवत नाही.
5/10
![सकाळी उठताच मुबलक पाणी प्यायल्याने तणाव कमी होतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सकाळी उठताच मुबलक पाणी प्यायल्याने तणाव कमी होतो.
6/10
![सकाळी उठून लवकर पाणी प्यायल्यास आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते. विषारी पदार्थ बाहेर गेल्याने त्वचा चांगली राहते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सकाळी उठून लवकर पाणी प्यायल्यास आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते. विषारी पदार्थ बाहेर गेल्याने त्वचा चांगली राहते.
7/10
![सकाळी उठताच पाणी प्यायल्याने केसांचे सौंदर्य सुधारते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सकाळी उठताच पाणी प्यायल्याने केसांचे सौंदर्य सुधारते.
8/10
![सकाळी उठताच पाणी प्यायल्याने त्वचेवर सुरकुत्या लवकर येत नाहीत, त्वचा तरुण राहते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सकाळी उठताच पाणी प्यायल्याने त्वचेवर सुरकुत्या लवकर येत नाहीत, त्वचा तरुण राहते.
9/10
![सकाळी उठून पाणी प्यायल्याने पोट स्वच्छ राहाते आणि पचनक्रिया अधिक चांगली होते. बद्धकोष्ठेतेचा त्रास कमी होतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सकाळी उठून पाणी प्यायल्याने पोट स्वच्छ राहाते आणि पचनक्रिया अधिक चांगली होते. बद्धकोष्ठेतेचा त्रास कमी होतो.
10/10
![झोपेतून उठून तुम्ही गरम पाणी पिणं अधिक फायदेशीर ठरतं, त्यामुळे दिवसभर चांगले रक्ताभिसरण होतं आणि त्वचा निरोगी राहते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
झोपेतून उठून तुम्ही गरम पाणी पिणं अधिक फायदेशीर ठरतं, त्यामुळे दिवसभर चांगले रक्ताभिसरण होतं आणि त्वचा निरोगी राहते.
Published at : 15 Aug 2023 07:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्रिकेट
महाराष्ट्र
गडचिरोली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)