एक्स्प्लोर

Aaditya Thackeray Delhi Daura : ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर

Aaditya Thackeray Delhi Daura : ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर

ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दुपारी दीड वाजता आदित्य ठाकरे आपल्या खासदारांशी संवाद साधणार आहेत. अलीकडे एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले असतानाच आता आदित्य ठाकरे सुद्धा दिल्ली दौऱ्यावरती आहेत. आदित्य ठाकरे आज खासदारांशी काय संवाद साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसच आदित्य ठाकरे इंडिया आघाडीतील काही नेत्यांना भेटणार असल्याची माहिती मिळतीय. पण एकनाथ शिंदेंचा कौतुक करणाऱ्या शरद पवारांची. दौरा आहे. त्यासोबतच काही इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा किंवा भेटीगाटी सुद्धा आदित्य ठाकरे या सगळ्या भेटीमध्ये करतील असं सुद्धा सांगण्यात येतय आज अरविंद केजरीवाल असतील किंवा इंडिया आघाडीतील इतर काही नेते असतील त्यांची भेट आदित्य ठाकरे घेऊ शकतात कारण दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा होतोय आणि त्यामुळे जो काही पराभव आपला त्यासोबत काँग्रेसला स्वीकारावा लागला त्या पराभवाची नेमकी कारण काय आहेत या संदर्भात चर्चा ही आदित्य ठाकरे इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत अरविंद केजरीवाल यांच्या सोबत करू शकतात. काही विरोधी पक्षांचा सुद्धा आरोप आहे जो पॅटर्न महाराष्ट्रात वापरला गेला, तोच पॅटर्न दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुद्धा वापरला गेला आणि त्यामुळे तिथे भाजपचा हा विजय झाला आणि त्यामुळेच हा या सगळ्याची माहिती घेण्यासाठी आदित्य ठाकरे इंडिया आघाडीतील काही नेत्यांची भेट घेतील असं सांगण्यात येते. त्यासोबतच अधिवेशन सुरू आहे आणि संसदेचा अधिवेशन सुरू असताना ठाकरेंचे सर्व खासदार सुद्धा दिल्लीत आहेत त्यामुळे. ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीगाटी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्याकडन घेतल्या जातील, मात्र अधिकृत जो नियोजित दौरा आहे आदित्य ठाकरेंचा तो अद्याप आलेला नाहीय आणि त्यामुळेच नेमक्या कोणाच्या भेटीगाटी घेतल्या जाणार किंवा कुठली चर्चा केली जाणार यासंबंधी अद्याप अधिकृत माहिती आपल्याकडे नाहीये. जसं तू म्हणालीस की ज्या प्रकारे परवा आपण बघितलं की शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार दिल्लीमध्ये केला आणि त्यानंतर ठाकरेंची शिवसेना ही नाराज झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीत असताना आदित्य ठाकरे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 July 2026: आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
FDA Action In Mumbai : अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget