Uday Samant On Rajan Salvi : राजन साळवींना कोणती जबाबदारी? उदय सामंतांनी सगळं सांगितलं
Uday Samant On Rajan Salvi : राजन साळवींना कोणती जबाबदारी? उदय सामंतांनी सगळं सांगितलं
ऑन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट आताची भेट ही मी दहा ते बारा दिवसांपूर्वी सांगितली होत.. काही महाराष्ट्र मध्ये १० ते १२ माजी आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व स्वीकारून UBT सोडून शिवसेनेचा धनुष्य हातात घेतील.. त्याच्यासाठी काल रात्री बैठक घेण्यात आली. आमच्य जिल्ह्यातील राजापूर ,लांजा ,साखरपा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी त्यांच्या संदर्भातली आजची बैठक होती..या बैठकीला मी होतो.आ.किरण सामंत ,माजी आ.राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं निर्णय राजन साळवी यांनी घेतलेला आहे.उद्या तीन वाजता टेंभी नाका येथे पक्षप्रवेश करणार आहेत.. याबाबत आमची चर्चा झाली.. जे काही सूत्रांचा अहवालातून जे काही पोचवला जात होत.सामंत बंधू नाराज आहेत त्यांनी खोडा घातला परंतु आज लक्षात आले असेल सामंत बंधू आणि राजन साळवे एकत्र होते. उद्या राजन साळवी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतात. ऑन विनायक राऊत मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा विचार घेऊन जाणारी शिवसेना ते फक्त माझ्या जिल्ह्यामध्ये नाहीस पूर्ण महाराष्ट्रात वाढली पाहिजे हे ध्येय आहे. ते धोरण असल्यामुळे कोण काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष न देता आम्ही राजन साळवी यांचे स्वागत केल आहे. ऑन शरद पवार दिल्ली भेट शरद पवार हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे दिल्लीतले स्वागत अध्यक्ष आहेत मी मराठी भाषेचा मंत्री असल्याने दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाचा आढावा घ्यायला गेलो होतो. त्या सदर्भात स्वागत अध्यक्ष म्हणून मी जो काही आढावा घेतला ते सांग ना मला त्यांना कर्तव्य वाटलं.मी आणि नरेश म्हस्के यांच्यासोबत शरद पवार यांना भेटलो. ऑन संजय राऊत नाराजी नाट्य त्यांच्या युबीटी मध्ये काय नाराजी नाट्य झाला आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रात तळागाळापर्यंत पोहोचवणं धनुष्यबाण तळागाळापर्यंत पोहोचवणं.. एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण हाच आमचा सगळ्यांचा उद्देश आहे. ऑन संजय दिना पाटील मला असं वाटतं काही प्रकाशात आलेले आहेत काही अजून प्रकाशित आले नाहीत... त्यांनी जो काय निर्णय घ्यायचा आहे. UBT चा खासदारांनी त्यांनी लोकशाहीचा एक भाग म्हणून ते निर्णय घ्यायचा आहे. परंतु जसं मी सांगितलं आमच्या सगळ्यांची पार्टी ही आहे. कुठलाही परिस्थितीमध्ये शिवसेना - धनुष्यबाण ही वाढली पाहिजे.. ऑन स्थानिक स्वराज्य निवडणूक स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीत शिवसेनेचा भगवा फडकेल.. ऑन राजन साळवी पद राजन साळवी यांना काय मिळणार यापेक्षा त्यांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचं एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे. माजी.आ.राजन साळवी बाईट - राजन साळवी ऑन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळामध्ये त्यांच्या सोबत मी जाऊ शकलो नाही.. परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो. एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद घेतला. आजच्या या बैठकीमध्ये माझ्या जिल्ह्यातले पालकमंत्री उदय सामंत,आ. किरण सामंत आम्ही एकत्र बसलो आमच्या मतदारसंघातील जिल्हा संदर्भातील ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या बाबत चर्चा झाल्या त्या ठिकाणी सर्व चर्चा सकारात्मक झाल्या आहेत. सामंत बंधू आणि मी सुद्धा समाधानी आहोत. आम्हा सर्वांना एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद आवश्यक आहे. भविष्याच्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात देऊन. संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल. एकत्र काम करून अभिवचन दिलेला आहे.उद्या सर्वांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होईल याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. ऑन विनायक राऊत मी यासंदर्भात उद्या बोलणार.. मी फक्त एकनाथ शिंदे यांना भेटायला आलो होतो. मी त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत सामंत बंधू माझ्यासोबत होते. चर्चा एकदम सकारात्मक झालेली आहे. राजन साळवेलला कुठे मानसन्मान द्यायचा. कसा द्यायचा हे सगळं जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे




















