एक्स्प्लोर
PHOTO : तुम्हीही रोज परफ्युम लावता का? मग जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
परफ्युमच्या अती वापरामुळे अत्यंत सर्वसाधारण आणि पटकन जाणवणारा त्रास म्हणजे डोकेदुखी. एखादे परफ्युम हुंगल्यामुळे आपल्याला डोकेदुखीचा त्रास पटकन होऊ शकतो.
Perfume
1/9

बरेचजण घरातून बाहेर पडताना दिवसभर सुगंधी राहावं म्हणून परफ्युम लावतात. पण काहींना परफ्युमचे एवढे व्यसन असते की, ते सतत सुगंधी राहावे म्हणून अति परफ्युमचा वापरही करतात.
2/9

सतत असा परफ्युमच्या वापरण्याचा परिणाम तुमच्या शरीरावर खोलवर होत असतो. परफ्युम वापरणे ही वाईट गोष्ट नसली तरी त्याच्या अतिवापराचे परिणाम तुमच्या त्वचेवर आणि एकूणच आरोग्यावर होत असतात.
Published at : 19 Dec 2023 07:17 PM (IST)
आणखी पाहा























