एक्स्प्लोर
Health Tips: डायबिटीज असूनही गोड खावसं वाटतंय? तर 'हे' 6 पदार्थ ठरतील योग्य
Health Tips: जे शुगर पेशंट आहेत, त्यांनाच गोड खाण्याची सर्वाधिक आवड पाहायला मिळते. तर आज असे 6 पदार्थ पाहूया ज्यामुळे त्यांची गोड खाण्याची इच्छाही कमी होईल आणि आरोग्यही नीट राहील.
Craving sweets despite diabetes
1/6

डार्क चॉकलेट: डार्क चॉकलेटमध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे गोड खाण्याची इच्छा कमी करते.
2/6

रताळे: रताळ्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे शरीरातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते आणि गोड खाण्याची तलफ देखील कमी होते.
Published at : 11 Jul 2023 07:07 PM (IST)
आणखी पाहा























