एक्स्प्लोर

Coffee Side Effects : कॉफी प्रेमींनो, ही बातमी वाचा! आरोग्यावर होईल वाईट परिणाम, वेळीच सावध व्हा

Coffee Can Increase Cholesterol : अनेक जणांना कॉफी (Coffee) पिणं आवडतं. काहींच्या दिवसाची सुरुवात कॉफी प्यायल्याशिवाय होतच नाही. (PC : istockphoto)

Drinking too much Coffee is Bad for Health

1/13
योग्य प्रमाणात कॉफीचं सेवन शरीरासाठी चांगलं आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट ठरतो.         (PC : istockphoto)

2/13
कॉफीचं अधिक सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होईल, त्यामुळे वेळी सावध होणं गरजेचं आहे.                 (PC : istockphoto)

3/13
जास्त प्रमाणात कॉफीचं सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढून अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळेल. त्यामुळे यावर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे.      (PC : istockphoto)

4/13
जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यास त्यामुळे आरोग्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफीन (Caffine) असते.       (PC : istockphoto)

5/13
कॉफीचं अधिक सेवन केल्यात शरीरात कोलेस्टेरॉल वाढते (Cholesterol Increased) आणि हे अनेक गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरतं.        (PC : istockphoto)

6/13
कॉफीमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची (Bad Cholesterol) पातळी वाढते हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झालं आहे. मात्र, तुम्ही किती कॉफी पितात यावर ते अवलंबून असतो.      (PC : istockphoto)

7/13
विशेष म्हणजे कॉफीचा महिला आणि पुरुषांच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. एका संशोधनानुसार, कॉफीचं जास्त सेवन केल्यानं शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. त्यामुळे कॉफीचं सेवन कमी प्रमाणात करावं.        (PC : istockphoto)

8/13
रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने शरीरातील कोर्टिसोल हार्मोन (Cortisol Hormone) म्हणजेच स्ट्रेस हार्मोनची (Stress Hormone) पातळी वाढते. यामुळे स्त्रियांच्या प्रजननाच्या क्षमतेवर (Ovulation), वजन (Weight) आणि हार्मोन्सवर (Hormonal Effects) वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.        (PC : istockphoto)

9/13
शरीरात स्ट्रेस हार्मोन्सची पातळी सकाळी जास्त आणि संध्याकाळी कमी असते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही सकाळी सर्वात आधी कॅफिनचे सेवन करता तेव्हा कोर्टिसोलची पातळी कमी होते.        (PC : istockphoto)

10/13
कोर्टिसोल हार्मोन (Cortisol Hormone) म्हणजेच स्ट्रेस हार्मोनची (Stress Hormone)आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे ते नियंत्रणात राहणं गरजेचं आहे.     (PC : istockphoto)

11/13
ब्लॅक कॉफी ह्रदयासाठी लाभदायक असल्याचं अभ्यासातून समोर आले आहे. पण यासाठी कॉफीचे सेवन योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे.     (PC : istockphoto)

12/13
दररोज एक किंवा दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्सही असतात, हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण कॉफीचा अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक आहे.  (PC : istockphoto)

13/13
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.        (PC : istockphoto)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार

मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू

Embed widget