एक्स्प्लोर
Health Care : उन्हाळ्यात 'सन पॉयजनिंग'चा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Health Care : उन्हाळ्यात 'सन पॉयजनिंग'चा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
1/7

सन पॉयजनिंग हे सनबर्नचे घातक रुप आहे. तुम्ही अधिक वेळ सूर्याच्या अतिनील किरणाच्या संपर्कात राहिल्याने होतो.
2/7

सन पॉयजनिंगचा त्रास उद्भवल्यास वैद्यकीय उपचाराने समस्येवर मात करता येते.
Published at : 29 Mar 2022 11:18 AM (IST)
आणखी पाहा