एक्स्प्लोर

Health Tips : फक्त गोळ्यांमध्येच नाही तर 'या' फळभाज्यांमध्येही आहे व्हिटॅमिन ई; पाहा फायदे

Health Tips : व्हिटॅमिन ई आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. विशेषतः त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी व्हिटॅमिन ई खूप महत्वाचे आहे.

Health Tips

1/9
व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसांसाठी आरोग्यदायी मानले जाते. एवढेच नाही तर व्हिटॅमिन-ई रक्तवाहिन्या रुंद करण्याचे काम करते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

2/9
व्हिटॅमिन ई आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. विशेषतः त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी व्हिटॅमिन ई खूप महत्वाचे आहे. आपल्यापैकी बरेच जण व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरतात.परंतु तुम्हाला माहित आहे का की या कॅप्सूलशिवाय इतर अनेक पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल व्यतिरिक्त इतर मुख्य स्त्रोत कोणते आहेत हे जाणून घ्या.

3/9
सूर्यफुलाच्या बियांपासून तयार केलेले तेल आणि बियांचे सेवन करा. यातून व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात मिळू शकते.

4/9
शरीरात व्हिटॅमिन ईच्या पुरवठ्यासाठी, शेंगदाणे किंवा पीनट बटर खा. यातून तुम्हाला खूप फायदा होईल.

5/9
बदाम हे व्हिटॅमिन ई चा खूप चांगला स्रोत आहे. यातून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

6/9
भोपळा आणि भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई देखील मुबलक प्रमाणात आढळते.

7/9
किवी केवळ डेंग्यूमध्येच फायदेशीर नाही, तर त्यातून तुम्हाला व्हिटॅमिन ई देखील मुबलक प्रमाणात मिळेल.

8/9
फळांचा राजा आंबा हा व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. आंब्याचे सेवन केल्याने तुम्हाला व्हिटॅमिन ई कॅप्सूल खाण्याची गरज भासणार नाही.

9/9
एवोकॅडो हा व्हिटॅमिन ई चा एक चांगला स्त्रोत मानला जातो. (Photo : Freepik)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?

श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल

Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget