एक्स्प्लोर

हिवाळ्यात सफेद तिळ खाण्याचे फायदे, अनेक समस्यांसाठी रामबाण उपाय

जर तुम्ही थंडीच्या काळात वारंवार आजारी पडत असाल आणि सतत थकवा जाणवत असाल तर तुम्ही पांढरे तीळ नियमित खावेत.

LIFESTYLE

1/10
यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहील.

2/10
हिवाळ्यातील लोक सर्वात जास्त आजारी पडतात.  खरे तर थंडीच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे अनेक प्रकारचे मौसमी आजार  होतात.

3/10
अशा परिस्थितीत उष्ण स्वभाव असलेले पांढरे तीळ हिवाळ्यात खूप फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

4/10
पांढरे तीळ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत असते तेव्हा सर्दी, खोकला, फ्लू यांसारख्या  समस्या दूर राहतात.

5/10
पांढरे तीळ पोटासाठी खूप चांगले असल्याचे सांगितले जाते. थंडीच्या वातावरणात पचनक्रियाही कमकुवत होते.

6/10
अशा स्थितीत अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आदी समस्या उद्भवू लागतात. पांढऱ्या तीळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून आल्याने  पचनसंस्था देखील सुधारते.

7/10
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही पांढरे तिळ उपयुरक्त ठरु शकतात.

8/10
त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत पांढरे तिळ खाणं उपयुक्त असल्याचं म्हटलं जातं.

9/10
त्यामुळे संक्रांतींच्या दिवशी देखील पांढऱ्या तिळाचे लाडू बनवले जातात.

10/10
यामुळे शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत होते.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल

Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

Embed widget