एक्स्प्लोर

Sleeping Habbit : तुम्ही पण रात्री लाईट लावून झोपता का? ही सवय अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते

जर तुम्ही रात्री दिवे लावून झोपलात तर तुम्हाला हृदयविकार, मधुमेह आणि इतर आजाराला सामोरे जावे लागते.

Sleeping Habbit

1/10
चांगल्या झोपेसाठी योग्य वातावरण असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की रात्री दिवे बंद करून झोपण्याची सवय चांगली असते.

2/10
तुम्हालाही रात्री लाईट लावून झोपण्याची सवय आहे का? जर होय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे  कारण असे केल्याने तुम्हाला मोठा धोका होऊ शकतो. तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या  निर्माण होऊ शकतात.

3/10
अभ्यासात असे आढळून आले आहे की यामुळे शरीराला अनेक प्रकारची हानी होऊ शकते. फेनबर्ग  स्कूल ऑफ मेडिसिनच्या डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, जर तुम्ही एक  रात्रह लाईट लावून झोपलात तर ग्लुकोज आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्या निर्माण होऊ  शकतात. ज्यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो.

4/10
चांगल्या झोपेसाठी योग्य वातावरण असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अभ्यासातून असे दिसून  आले आहे की रात्री दिवे बंद करून झोपण्याची सवय चांगली असते.
चांगल्या झोपेसाठी योग्य वातावरण असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की रात्री दिवे बंद करून झोपण्याची सवय चांगली असते.
5/10
झोपेच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांचा धोका असतो. चला जाणून घेऊया  झोपताना दिवे लावण्याचे काय तोटे आहेत?

6/10
जेव्हा तुम्ही लाईट लावून रात्रीच्या वेळी झोपता. त्यावेळी तेव्हा झोपेवर परिणाम होतो. याचा हृदय व  रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे रक्तदाबाचा धोका देखील वाढतो.

7/10
महिलांवर केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक टीव्ही किंवा दिवे लावून  झोपतात त्यांना लठ्ठपणाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

8/10
एका संशोधनात, संशोधकांना असेही आढळून आले की जे लोक रात्री दिवे लावून झोपतात त्यांची  सकाळी चाचणी केली असता त्यांच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढलेले दिसते.

9/10
अभ्यासानुसार, रात्री दिवे लावून झोपल्याने नैराश्याचा धोका वाढू शकतो. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून  निघणाऱ्या प्रकाशाचा तुमच्या मूडवर सर्वात वाईट परिणाम होतो.

10/10
पुरेशी दर्जेदार झोप न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी सुस्तपणा जाणवतो आणि सतर्क न राहिल्यामुळे  अपघाताचा धोका वाढतो.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळेAjit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP MajhaMNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?

Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Ajit Pawar in Beed: तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच, अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच, DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा

Embed widget