एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Tips To Prevent Hair Fall: ओल्या केसांवर कधीही गुंडाळू नका टॉवेल! उद्भवू शकतात 'या' समस्या
Tips To Prevent Hair Fall: अनेक लोक केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळतात. पण केस धुतल्यानंतर लगेच त्यावर टॉवेल गुंडाळल्याने तुम्हाला कोंडा किंवा इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो.
![Tips To Prevent Hair Fall: अनेक लोक केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळतात. पण केस धुतल्यानंतर लगेच त्यावर टॉवेल गुंडाळल्याने तुम्हाला कोंडा किंवा इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/24127ded2c6035bd6fd31784c33082af1686671558380713_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Tips To Prevent Hair Fall
1/7
![ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने डोके बराच वेळ ओले राहते, त्यामुळे कोंडा होऊ शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/9eb60bc8bf2b004e4db7d1cc0d5f1d8ca1d53.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने डोके बराच वेळ ओले राहते, त्यामुळे कोंडा होऊ शकतो.
2/7
![केस धुतल्यानंतर ते टॉवेल गुंडाळल्याने स्कॅल्पला फंगल इंफेक्शन (Fungal infection) होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/c00b57557743e709b8b96933432e0dfaa3ef7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केस धुतल्यानंतर ते टॉवेल गुंडाळल्याने स्कॅल्पला फंगल इंफेक्शन (Fungal infection) होऊ शकते.
3/7
![ज्यांना केस गळण्याची (Hair Fall) समस्या आहे त्यांनी ओल्या केसांना चुकूनही टॉवेल गुंडाळू नये. कारण ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळल्यानं तुटतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/7b6fbd4c592d356e087a0f1053751007788a8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्यांना केस गळण्याची (Hair Fall) समस्या आहे त्यांनी ओल्या केसांना चुकूनही टॉवेल गुंडाळू नये. कारण ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळल्यानं तुटतात.
4/7
![ओल्या केसांना टॉवेल बांधल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, तसेच केस गळण्याची समस्याही वाढते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/d642f8c3d2d6c1ab174d170d2dc8ed7893a9d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओल्या केसांना टॉवेल बांधल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, तसेच केस गळण्याची समस्याही वाढते.
5/7
![ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसांची नॅचरल शाइन निघून जाते, तसेच केस कोरडे होऊ शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/1e412544122065c25107eadecd8208c75a40b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसांची नॅचरल शाइन निघून जाते, तसेच केस कोरडे होऊ शकतात.
6/7
![केस धुतल्यानंतर थोड्यावेळ मोकळे सोडा. त्यानंतर ड्रायरनं तुम्ही केस ड्राय करु शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/c9baca3cda1c39194c04fe2170c3da6575987.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केस धुतल्यानंतर थोड्यावेळ मोकळे सोडा. त्यानंतर ड्रायरनं तुम्ही केस ड्राय करु शकता.
7/7
![काही वेळ केस मोकळे सोडले तरी देखील ते सुकतात, अशा पद्धतीने केस ड्राय केल्यानो केसांवरील नॅचरल शाइन (Natural Shine) निघून जाणार नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/88399fdcf82e54c15ebbaabe86ff3e5ea10a6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही वेळ केस मोकळे सोडले तरी देखील ते सुकतात, अशा पद्धतीने केस ड्राय केल्यानो केसांवरील नॅचरल शाइन (Natural Shine) निघून जाणार नाही.
Published at : 13 Jun 2023 09:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
पुणे
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)