एक्स्प्लोर
टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो, आजच आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करा!
ब्रोकोली ही एक हिरवी पालेभाजी आहे जी कोबी सारखीच असते.
Broccoli
1/9

ब्रोकोली ही एक हिरवी पालेभाजी आहे जी कोबी सारखीच असते. ही भाजी बाजारात तीन प्रकारात उपलब्ध आहे.
2/9

ब्रोकोली हे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध पोषक तत्वांचा खजिना आहे.
Published at : 31 Aug 2023 04:42 PM (IST)
Tags :
Broccoliआणखी पाहा























