एक्स्प्लोर
In Pics | अर्जुन पुरस्कार विजेता पैलवान राहुल आवारे लग्नाच्या बेडीत
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/04030616/WhatsApp-Image-2021-01-03-at-9.23.29-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![अर्जुन पुरस्कार विजेता पैलवान राहुल आवारे आज लग्नाच्या बेडीत अडकला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/04030616/WhatsApp-Image-2021-01-03-at-9.23.29-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अर्जुन पुरस्कार विजेता पैलवान राहुल आवारे आज लग्नाच्या बेडीत अडकला.
2/5
![अर्जुनवीर प्रशिक्षक काका पवार यांची कन्या ऐश्वर्याशी राहुलचा विवाह पुण्यातल्या बावधन येथे संपन्न झाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/04030602/WhatsApp-Image-2021-01-03-at-9.23.29-PM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अर्जुनवीर प्रशिक्षक काका पवार यांची कन्या ऐश्वर्याशी राहुलचा विवाह पुण्यातल्या बावधन येथे संपन्न झाला.
3/5
![राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लग्नमुहूर्ताला उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/04030547/WhatsApp-Image-2021-01-03-at-9.23.29-PM-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लग्नमुहूर्ताला उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.
4/5
![आपल्या सांसारिक आयुष्याला सुरुवात करत असतानाही राहुलनं कुस्तीवरचं आपलं पहिलं प्रेम ठासून दाखवून दिलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/04030532/WhatsApp-Image-2021-01-03-at-9.30.46-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या सांसारिक आयुष्याला सुरुवात करत असतानाही राहुलनं कुस्तीवरचं आपलं पहिलं प्रेम ठासून दाखवून दिलं आहे.
5/5
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/04030514/WhatsApp-Image-2021-01-03-at-9.30.22-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)