एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pics : सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात; 'या' कलाकारांना कोरोनाची लागण
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/07162453/celeb-corona.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![बॉलिवूड अभिनेते अर्जुन कपूरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट लिहीत अर्जुनने ही माहिती दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/07160431/arjun-kapoor.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेते अर्जुन कपूरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट लिहीत अर्जुनने ही माहिती दिली.
2/8
![अभिनेत्री मलायका अरोरा हिला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/07160420/maliaka.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मलायका अरोरा हिला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.
3/8
![ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/07160406/amitabh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली.
4/8
![ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/07160353/aishwarya.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
5/8
![अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी, जेनेलिया देशमुख हिला कोरोनाची लागण झाल्याची पोस्ट तिनं स्वत:च शेअर केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/07160341/genelia.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी, जेनेलिया देशमुख हिला कोरोनाची लागण झाल्याची पोस्ट तिनं स्वत:च शेअर केली.
6/8
![गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली होती. लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/07160317/kanika-kapoor.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली होती. लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं.
7/8
!['यारीया' फेम हिमांश कोहलीला कोरोनाची लागण झाली. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/07160304/himansh-kohli.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'यारीया' फेम हिमांश कोहलीला कोरोनाची लागण झाली. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे.
8/8
![अभिषेक बच्चनला कोरोना विषाणूची लागण झाली होती. आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं ट्विटर वर सांगितलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/12054707/abhishek.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिषेक बच्चनला कोरोना विषाणूची लागण झाली होती. आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं ट्विटर वर सांगितलं होतं.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)