एक्स्प्लोर

ढोल-ताशाच्या गजरात झी मराठी अवॉर्ड्स 2024 वोटिंग फ्लॅग ऑफ !

Zee Marathi Awards 2024 : गणेशोत्सव आणि गौरी आगमनाच्या शुभमुहूर्तावर ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ मतदान प्रक्रियेला एका भव्य फ्लॅग ऑफ समारंभात प्रारंभ झाला आहे.

Zee Marathi Awards 2024

1/11
गणेशोत्सव आणि गौरी आगमनाच्या शुभमुहूर्तावर ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ मतदान प्रक्रियेला एका भव्य फ्लॅग ऑफ समारंभात प्रारंभ झाला आहे.

2/11
झी मराठी यंदा आपलं २५ वर्ष साजरं करत आहे.

3/11
त्यामुळे यंदाचा झी मराठी अवॉर्ड खास असणार हे नक्की.

4/11
'नवरी मिळेल हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकांच्या तुमच्या लाडक्या कलाकारांनी पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात फ्लॅग ऑफ केला.

5/11
महाराष्ट्रभरात होणाऱ्या या मतदान प्रक्रियेत प्रेक्षकांनी भरभरून मतदान करण्याचं आवाहन आपले कलाकार करत आहेत.

6/11
वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भुमीजा पाटील, सानिका काशीकर, प्रसाद लिमये  , अक्षय म्हात्रे, अक्षया हिंदळकर , यांनी प्रेक्षकांना मतदानाचं आवाहन केलं

7/11
त्यामुळे प्रेक्षक वर्ग ही  खूप आनंदात आहे आणि आपल्या आवडत्या कलाकाराना वोट  करायला तयार आहे.

8/11
२५ दिवस चालणाऱ्या या मतदान प्रक्रियेची शेवटची तारीख असणार आहे ५ ऑक्टोबर २०२४.

9/11
यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’  प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राइझेस घेऊन येणार आहे.

10/11
तेव्हा उत्सवाची तयारी सुरु करा.
तेव्हा उत्सवाची तयारी सुरु करा.
11/11
झी मराठीवरील आपल्या आपल्या आवडत्या कलाकारांना आणि मालिकेला भरभरून मत द्या.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा

वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Vadapav : बाप्पांच्या विसर्जनात Ajit Pawar यांनी घेतला वडापावचा आस्वादABP Majha Headlines : 10 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Ganesh Visarjan : नातवाला खांद्यावर घेत मुख्यमंत्री वर्षावरील बाप्पाच्या विसर्जनातPune Firing At Phoenix Mall : आला गोळी झाडी आणि पळाला,  पुण्यात नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार

Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे

Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget