एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. संतोष देशमुख हत्याप्रकरणात कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन, मराठा समन्वयकांशीदेखील चर्चा https://tinyurl.com/ypwwrk88  'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती, खंडणीखोर आणि खून प्रकरणातील आरोपी एकच' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा https://tinyurl.com/4cmw4yz3 

2. संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब https://tinyurl.com/yej5adte  धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर, मनोज जरांगेंशी फोनवरुन बातचीत, दोघांच्या डोळ्यात घळाघळा पाणी https://tinyurl.com/bds45vsd  धनंजय देशमुखांच्या पाठोपाठ सरपंचांची लेकही पाण्याच्या टाकीवर चढली, पोलीस हतबल; फायरब्रिगेडची गाडी बोलावली! https://tinyurl.com/5f4eswtv 

3. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर 12 डिसेंबरला वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/33nyr59y धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे, आमदार संदीप क्षीरसागरांची मागणी https://tinyurl.com/r9w24c6d 

4. राज्यातील तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, शिवसेनेच्या विनायक राऊतांचा दावा, ठेकेदारांच्या फायद्यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचा आरोप https://tinyurl.com/fwxmvp42 नियमात न बसणाऱ्यांनी स्वत:हून नावं काढा,अन्यथा दंडासह वसुली होणार, छगन भुजबळ लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टच बोलले https://tinyurl.com/ezfcfe3h 

5. मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, तब्बल 20 ते 25 मिनटे चर्चा https://tinyurl.com/25rj9kk7  भाजप हा जुमला पक्ष, यापुढं त्यांच्यासोबत जाणार नाही, महादेव जानकरांचा हल्लाबोल, म्हणाले छोट्या पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन https://tinyurl.com/2x9wt8dk 

6. नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतली पोलीस अधिकाऱ्यांची बैठक, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत देण्याची घोषणा https://tinyurl.com/3vcvjwzs  मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग https://tinyurl.com/bde8a8b6 सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला https://tinyurl.com/4dc4uubu 

7.  ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठी फूट; नागपूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश https://tinyurl.com/yc83wfum  छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश https://tinyurl.com/3jz232vm 

8. रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा; शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप https://tinyurl.com/3jxtt5mx  ठाण्यात अल्पवयीन मुलाने भरधाव टेम्पो चालवत 2 रिक्षांना उडवलं! चालकाचा मृत्यू, तर 2 जण जखमी https://tinyurl.com/yrpbswv3 

9. आजपासून कुंभमेळ्याला सुरूवात! ई-पास कसा मिळवाल, ऑनलाइन अर्ज कसा कराल, कोणते कागदपत्रे लागणार याची संपूर्ण माहिती https://tinyurl.com/5camdj3w  राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण; काश्मीर खोऱ्यातील 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा https://tinyurl.com/mvr4ryem  

10. बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली, पुढचं लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफी,ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, दुखापतग्रस्त कॅप्टन पॅट कमिन्सबाबत संभ्रम कायम https://tinyurl.com/ms7whkfs विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनलसाठी 4 संघ निश्चित! हरियाणा विरुद्ध कर्नाटक आणि विदर्भ विरुद्ध महाराष्ट्र भिडणार, जाणून घ्या सर्वकाही https://tinyurl.com/hxjy5v65 

*एबीपी माझा स्पेशल*

खुशबखर! सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार, संजय शिरसाट यांनी दिले संकेत; इतरही जाचक अटी शिथिल होणार
https://tinyurl.com/3kbuz8ek    

सिडकोसाठी डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच! https://tinyurl.com/5d3kfpn5 

पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराडची प्रॉपर्टी, एकाच बिल्डिंगमध्ये सहा अलिशान ऑफिस, आता कर्दनकाळ ईडीची एन्ट्री होणार?
https://tinyurl.com/nhe3psbs 

AI चा कोर्स करा, लाखो रुपयांचा पगार मिळवा, शिक्षणानंतर नव्या क्षेत्रात करिअरची मोठी संधी
https://tinyurl.com/34yt5k2h 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget