एक्स्प्लोर
दसवीच्या प्रमोशनसाठी यामी पोहचली ताजमहालासमोर; पाहा तिचा सोनेरी लूक!
(photo:yamigautam/ig)
1/6

सध्या अभिनेत्री यामी गौतम तिच्या आगामी 'दसवी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (photo:yamigautam/ig)
2/6

अलीकडेच या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ती तिचा सहकलाकार अभिषेक बच्चनसोबत ताजनगरीच्या सेंट्रल जेलमध्ये पोहोचली. (photo:yamigautam/ig)
Published at : 31 Mar 2022 01:29 PM (IST)
आणखी पाहा























