एक्स्प्लोर
कोण आहे हृतिक रोशनची मैत्रीण सबा आझाद, जाणून घ्या तिच्याबद्दल सर्व काही!
(photo:sabazad/ig)
1/6

सबा आझादचा जन्म 1 नोव्हेंबर 1990 रोजी दिल्लीत झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षणही दिल्लीतच झाले. यानंतर सबाने आपला थिएटर आर्टिस्ट म्हणून प्रवास सुरू केला.(photo:sabazad/ig)
2/6

सबाने 2008 मध्ये 'दिल कबड्डी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ज्यामध्ये ती राहुल बोससोबत दिसली होती. मात्र, सबाला खरी ओळख 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मुझसे फ्रेंडशिप करोगे' या चित्रपटातून मिळाली.(photo:sabazad/ig)
Published at : 07 Apr 2022 04:48 PM (IST)
आणखी पाहा























