एक्स्प्लोर

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिद्धार्थ चांदेकर अन् मितालीने चाहत्यांना दिली गुड न्यूज! मुंबईत हक्काचे दुसरं घर घेत केला गृहप्रवेश

2021 मध्ये मिताली आणि सिद्धार्थ या दोघांनी लग्न गाठ बांधली. त्यानंतर वर्षभराने त्यांनी मुंबईत हक्काचं पहिलं घर खरेदी केलं होतं.

Siddharth chandekar: 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' 'झिम्मा' 'क्लासमेट' अशा अनेक चित्रपटांमधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) सध्या चांगलाच चर्चेत आहे.  'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' या त्याच्या चित्रपटाला प्रचंड लोकप्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही दणदणीत कमाई केली. पण यावेळी तो चर्चेत आलाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका गोष्टीने. सिद्धार्थ आणि त्याची बायको मितालीने मुंबईत स्वतःच दुसरं घर खरेदी  केलं आहे. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यानं घराचा रजिस्ट्रेशन केल्याचं सांगत प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यावर अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्यात. ' नवीन वर्ष नवघर नवी सुरुवात! नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असं कॅप्शन देत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 

2021 मध्ये मिताली आणि सिद्धार्थ या दोघांनी लग्न गाठ बांधली. त्यानंतर वर्षभराने त्यांनी मुंबईत हक्काचं पहिलं घर खरेदी केलं होतं. आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने दोघांनी आणखी एक नवघर खरेदी केलंय. घराची पूजा करताना दोघेजण दिसतायत. नव्या घराच्या व्हिडिओवर चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केलाय. नव्या घरासाठी दोघांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mitali Mayekar Chandekar 🌻 (@mitalimayekar)

सिद्धार्थ मितालीने घेतलं नवं घर 

मिताली आणि सिद्धार्थ या दोघांनीही गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नवघर घेतल्याची बातमी चाहत्यांना दिली. दोघेही नवीन घरात गुढी उभारताना दिसत आहेत. पारंपरिक साडी आणि मराठमोळ्या लोकसह दोघांनीही गुढीची पूजा केली. दोघांचा लुकचीही चर्चा रंगली आहे. 

दरम्यान सिद्धार्थ चांदेकरच्या कामाविषयी बोलायचं झाल्यास, अलीकडेच तो माधुरी दीक्षितसह'मिसेस देशपांडे' या वेब सिरीजमध्ये दिसला. हेमंत ढोमे दिग्दर्शित क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटातही त्याने महत्त्वाची भूमिका साकारलेली. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या माया सिनेमातही सिद्धार्थ दिसला.

हेही वाचा:

Super Duperr Trailer Released: एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा; 'सुपर डुपर'चा धमाकेदार Trailer Released

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget