एक्स्प्लोर

OTT Release This Week: नव्या OTT रिलीजचा महा-आठवडा! ‘बॉर्डर 2’ सह या मोठ्या फिल्म-सीरिज येतायत; पाहा पूर्ण यादी

या आठवड्यात Netflix, Amazon Prime Video आणि JioHotstar सारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक मोठ्या रिलीज येणार आहेत.

या आठवड्यात Netflix, Amazon Prime Video आणि JioHotstar सारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक मोठ्या रिलीज येणार आहेत.

OTT release this Week

1/8
जर तुम्ही या आठवड्यात वीकेंडला काय पाहायचं याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा! 16 मार्च ते 22 मार्च 2026 या कालावधीत OTT प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक मोठ्या फिल्म्स आणि वेब सिरीज रिलीज होत आहेत.
जर तुम्ही या आठवड्यात वीकेंडला काय पाहायचं याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा! 16 मार्च ते 22 मार्च 2026 या कालावधीत OTT प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक मोठ्या फिल्म्स आणि वेब सिरीज रिलीज होत आहेत.
2/8
क्राइम-थ्रिलर, वॉर ड्रामा, सुपरहिरो अ‍ॅक्शन आणि इमोशनल कथा प्रत्येक जॉनरचा धमाका या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
क्राइम-थ्रिलर, वॉर ड्रामा, सुपरहिरो अ‍ॅक्शन आणि इमोशनल कथा प्रत्येक जॉनरचा धमाका या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
3/8
बॉर्डर 2 हा वॉर ड्रामा चित्रपट 20 मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. भारतीय सैनिकांच्या शौर्य, त्याग आणि देशासाठी दिलेल्या बलिदानाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
बॉर्डर 2 हा वॉर ड्रामा चित्रपट 20 मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. भारतीय सैनिकांच्या शौर्य, त्याग आणि देशासाठी दिलेल्या बलिदानाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
4/8
पीकी ब्लाइंडर्स: द इमॉर्टल मॅन हा चित्रपट 20 मार्चला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध गँगस्टर ड्रामा मालिकेचा पुढील भाग असलेल्या या चित्रपटात टोमी शेल्बी आणि त्याच्या गँगच्या राजकारण, सत्तेचा खेळ आणि गुन्हेगारी जगतातील धोकादायक संघर्षाची कथा दाखवली आहे

5/8
चिरैया हा भावनिक ड्रामा चित्रपट 20 मार्चला जिओहॉटस्टारवर रिलीज होणार आहे. समाजात स्वतःचा सन्मान आणि ओळख मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका महिलेची प्रेरणादायी आणि भावनिक कथा यात मांडण्यात आली आहे.
चिरैया हा भावनिक ड्रामा चित्रपट 20 मार्चला जिओहॉटस्टारवर रिलीज होणार आहे. समाजात स्वतःचा सन्मान आणि ओळख मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका महिलेची प्रेरणादायी आणि भावनिक कथा यात मांडण्यात आली आहे.
6/8
अ डिफरेंट मॅन हा सायकोलॉजिकल ड्रामा 20 मार्चला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. एका व्यक्तीच्या आयुष्यात बाह्यरूपामुळे समाज कसा न्याय करतो आणि त्याचा मानसिक परिणाम काय होतो, यावर भाष्य करणारी विचार करायला लावणारी कथा या चित्रपटात आहे.

7/8
डेडलॉक – सीझन 2 ही क्राइम कॉमेडी सिरीजचा दुसरा सीझन 20 मार्चला ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. एका छोट्या शहरात घडणाऱ्या रहस्यमय खुनांच्या तपासाची थरारक आणि विनोदी पद्धतीने मांडलेली कथा यात पाहायला मिळते.

8/8
जॅझ सिटी हा चित्रपट 16 मार्चला ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. 1970 च्या कोलकात्याच्या पार्श्वभूमीवर संगीत, राजकारण आणि कलाकारांच्या संघर्षाची रंजक कथा यात दाखवण्यात आली आहे.
जॅझ सिटी हा चित्रपट 16 मार्चला ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. 1970 च्या कोलकात्याच्या पार्श्वभूमीवर संगीत, राजकारण आणि कलाकारांच्या संघर्षाची रंजक कथा यात दाखवण्यात आली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget