एक्स्प्लोर
PHOTO: परमसुंदरी! वाणी कपूरने पुन्हा शेअर केला क्लासी लूक; फोटो पाहाच..
शमशेरा चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने धमाल करणारी अभिनेत्री वाणी कपूर सोशल मीडियावर बराच वेळ घालवते. अलीकडे वाणी कपूरचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये वाणी अप्रतिम दिसत आहे.
. (फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
1/9

बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूरने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीला हे सिद्ध केले आहे की ती कोणत्याही पात्राशी जुळवून घेऊ शकते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
2/9

वाणी कपूर तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
3/9

ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आता पुन्हा वाणीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
4/9

वाणीला तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर विशेष ओळख मिळाली आहे. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
5/9

अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नेहमीसारखीच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
6/9

फोटोंमध्ये वाणीने निळ्या रंगाचा लॉन्ग गाऊन परिधान केलेला दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी वाणीने न्यूड मेकअप केला आणि केस मोकळे सोडले. यासोबत तिने कानातले घातले आहेत. येथे ती कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
7/9

या लूकमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
8/9

काही दिवसांपूर्वीच वाणीचा मोस्ट अवेटेड 'शमशेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
9/9

या चित्रपटात ती पहिल्यांदाच पडद्यावर रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
Published at : 15 Oct 2022 01:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
जालना
राजकारण



















