एक्स्प्लोर

PM Modi Birthday: पंचाहत्तरी झाली पण भाजपचं नेतृत्व मोदींकडेच राहणार, फडणवीस-शिंदेंच्या 'त्या' कृतीमुळे स्पष्ट संकेत

PM Modi 75th Birthday: गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी हे सक्रिय राजकारणातून निवृत्त होतील, अशी जोरदार चर्चा होती. वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवले जाते

PM Modi 75th Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज  वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या वयाची 75 वर्षे पूर्ण होत असल्याने भाजपच्या धोरणानुसार ते राजकारणातून  निवृत्त होतील का, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. पण या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून नरेंद्र मोदीच (PM Narendra Modi) यापुढंही भाजपचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महाराष्ट्रात तर आज जणू मोदीमय वातावरण आहे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये विशेष लेख लिहून मोदींबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळातही भाजपची धुरा आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडेच राहील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये लेख लिहले आहेत. एकनाथ शिंदेंकडून सर्व प्रमुख दैनिकांमध्ये फुल पेज जाहिराती देण्यात आल्या आहेत.  भाजपच्या अनेक नेत्यांनी 'माय मोदी स्टोरी'कँपेनमध्ये मोदींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. भाजपकडून राज्यात विविध शहरांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे निवृत्त होणार नसून यापुढेही तेच आमचे नेते राहतील, असा संदेश राज्यातील नेत्यांनी दिला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दैनिकात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर कर्मयोगी नेता' या मथळ्याखाली लेख लिहला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. गरीब कल्याणासह देश सुधारणांच्या नव्या वाटेवर स्वार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दैनिक लोकसत्तामध्ये पंतप्रधान मोदींचं अभिष्टचिंतन करणारा लेख लिहिला आहे. 'जनतेचा नेता, जगाचा आदर्श' अशा मथळ्याखाली त्यांनी पंतप्रधान मोदींविषयी लेख लिहला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मोदींचं कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी असतं असं शिंदेंनी आपल्या लेखात म्हटले आहे. मोदींनी दिलेला संदेश आपल्यासाठी कायम मार्गदर्शक असतो, असेही एकनाथ शिंदे यांनी या लेखातून सांगितले आहे.

आणखी वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा, भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दलही चर्चा

मोहन भागवतांनी मोदींना खुर्ची खाली करायला सांगितली, देशात मध्यवर्ती निवडणुका लागणार; बड्या काँग्रेस नेत्याचा सनसनाटी दावा

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : स्वर्गीय अजित दादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
स्वर्गीय अजितदादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
पालकमंत्री असो वा नसो मी नाशिकमध्ये हजर, पालकमंत्र्यांची कमी भासू देणार नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य, म्हणाले, सहा महिन्यात सगळी कामे पूर्ण होतील
पालकमंत्री असो वा नसो मी नाशिकमध्ये हजर, पालकमंत्र्यांची कमी भासू देणार नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य, म्हणाले, सहा महिन्यात सगळी कामे पूर्ण होतील
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget