एक्स्प्लोर
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने शेअर केले खास फोटो!
प्रियदर्शिनी ने केले तीच सुंदर फोटोज पोस्ट...
Priyadarshini indalkar
1/9

प्रियदर्शिनी हस्यजत्रा शोमधील एक अत्यंत लोकप्रिय पात्र आहे, जी अनेक वेळा आपल्या गंमतीशीर स्वभावामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.
2/9

सोयरीक, फुलराणी, नवरदेव बीएससी. आगरी अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.
3/9

आता दशावतार या मराठी चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
4/9

प्रियदर्शिनी हिने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिचे साडीवरचे सुंदर फोटोज तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवले.
5/9

तिच्या चाहत्यांनी या फोटोजना भरपूर प्रतिसाद दिला.
6/9

तिने पोस्ट केलेल्या फोटोज मध्ये तिने सुंदर साडी नेसली आहे.
7/9

साडीचा रंग सॉफ्ट क्रीम किंवा ऑफ व्हाइट रंग आहे., आणि त्यावर फुलांसारखे नक्षीकाम केल्याचं दिसतंय.
8/9

हा रंग एकदम क्लासिक आणि मोहक दिसतो, तसेच तिने केलेला साधा आणि हलका मेकअप तिच्या या लुक ला परिपूर्ण करतो.
9/9

प्रियदर्शिनीच्या या सौंदर्यामुळे आणि तिच्या अभिनयामुळे ती आपल्या दर्शकांच्या मनावर प्रभाव टाकते.
Published at : 13 Sep 2025 04:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























