एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या उर्फीने केलं आरश्यावर बसून फोटोशूट; फोटो चर्चेत!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/5b64fe9e7945049965fc214d8c215540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो : urf7i/ig)
1/6
![टीव्ही अभिनेत्रीपासून सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या उर्फी जावेदला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो : urf7i/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/2145259079c1216333e51b5f30234951fcc11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीव्ही अभिनेत्रीपासून सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या उर्फी जावेदला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो : urf7i/ig)
2/6
![उर्फीला तिच्या अभिनयामुळे किंवा इतर कोणत्याही प्रोजेक्टमुळे नाही तर तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे लोकप्रियता मिळाली आहे. उर्फीची फॅशन कोणालाच कळली नाही आणि कदाचित कधीच कळणार नाही.(फोटो : urf7i/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/78e8668c0ee563f8fcbb1135e2e42eae6b933.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीला तिच्या अभिनयामुळे किंवा इतर कोणत्याही प्रोजेक्टमुळे नाही तर तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे लोकप्रियता मिळाली आहे. उर्फीची फॅशन कोणालाच कळली नाही आणि कदाचित कधीच कळणार नाही.(फोटो : urf7i/ig)
3/6
![आता पुन्हा तिने लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोंमध्ये उर्फी आरशात पोज देताना दिसत आहे. (फोटो : urf7i/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/7240d433c6216bdf1fc38ea5315f812366ea4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा तिने लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोंमध्ये उर्फी आरशात पोज देताना दिसत आहे. (फोटो : urf7i/ig)
4/6
![यादरम्यान उर्फीने स्काय ब्लू कलरची सैल पॅन्ट आणि मॅचिंग ब्रॅलेट कॅरी केली आहे.(फोटो : urf7i/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/afa02b4def6473ac686a146a323ffa77497bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यादरम्यान उर्फीने स्काय ब्लू कलरची सैल पॅन्ट आणि मॅचिंग ब्रॅलेट कॅरी केली आहे.(फोटो : urf7i/ig)
5/6
![अभिनेत्रीने तिच्या केसांची पोनीटेल बनवली आहे. या लूकमध्ये उर्फी नेहमीप्रमाणे खूपच हॉट दिसत आहे. (फोटो : urf7i/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/fb36c3b1a1edd2c27c62df0429252940d2ecf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने तिच्या केसांची पोनीटेल बनवली आहे. या लूकमध्ये उर्फी नेहमीप्रमाणे खूपच हॉट दिसत आहे. (फोटो : urf7i/ig)
6/6
![आता प्रत्येक वेळी प्रमाणेच उर्फीच्या या लूकचे चाहते कौतुक करत असताना दुसरीकडे टीकाकारांचीही कमी नाही.(फोटो : urf7i/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/bd9676c31eb6c0dc0a616e75d78d5f771757f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता प्रत्येक वेळी प्रमाणेच उर्फीच्या या लूकचे चाहते कौतुक करत असताना दुसरीकडे टीकाकारांचीही कमी नाही.(फोटो : urf7i/ig)
Published at : 07 Jun 2022 05:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
Blog
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)