एक्स्प्लोर

सर्वाधिक मानधन घेणारे टीव्ही स्टार्स... कपिल शर्माची दिवसाची कमाई किती असेल?

TV_Actors6

1/7
हिना खान: 'ये रिश्ता क्या कहलाता है' सारख्या सीरियलमधून घराघरात पोहोचलेली हिना खानला आज अनेक जण ओळतात. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये हिनाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तिच्या कमाईबद्दल बोलायचं तर हिना खान दिवसाला 80 हजार ते 1 लाख रूपये आकारते. (फोटो - इंस्टाग्राम)

2/7
साक्षी तंवर - 'कहानी घर घर की' या सीरियलमधून साक्षी घराघरात पोहोचली. या सीरियलमध्ये पार्वतीची भूमिका साकारली होती. साक्षी देखील एका एपिसोडसाठी 1.25 लाख रुपये आकारते. (फोटो - इंस्टाग्राम)

3/7
दिव्यांका त्रिपाठी- 'बनू मे तेरी दुल्हन', 'ये है मोहब्बते' या सीरिअल्समधन दिव्यांका त्रिपाठीने आपली ओळख निर्माण केली. तसेच इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दिव्यांकाचा समावेश होतो. ती एका एपिसोडसाठी 1 लाख 25 हजार रुपये आकारले. (फोटो - इंस्टाग्राम)

4/7
रोनित रॉय- टीव्हीबरोबरच चित्रपटांमध्ये दिसणारा रोनित रॉय आजच्या काळात 1 लाख 25 हजार रुपये प्रति दिवस चार्ज करतो. (फोटो - इंस्टाग्राम)

5/7
राम कपूर- टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे सुप्रसिद्ध नाव बनलेले राम कपूरसुद्धा दिवसाला 1.25 लाख रूपये घेतात. राम कपूर यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.  (फोटो - इंस्टाग्राम)

6/7
सुनील ग्रोव्हर - सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर केलेला सुनील ग्रोव्हर  द कपिल शर्मा शो आणि कॉमेडी नाईट्स विथ कपिल याशिवाय अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचा एक भाग होता. मीडिया रिपोर्टनुसार सुनील ग्रोव्हर दिवसाला 10 ते 12 लाख रुपये मानधन आकारतो. (फोटो - इंस्टाग्राम)

7/7
कपिल शर्मा-  कॉमेडी किंग कपिल शर्माची टीव्हीवर सर्वाधिक मानधन आकारणारा कलाकार आहे. मीडियामध्ये अशी बातमी आहे की कपिल शर्मा एका एपिसोडसाठी 50 लाख रुपये आकारतो. (फोटो - सोशल मीडिया)

टीव्ही-नाटक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त

Embed widget