एक्स्प्लोर
PHOTO: टीव्ही अभिनेत्री कनिका मानने केलं ग्लॅमरस फोटोशूट; फोटो पाहाच!
आजकाल कनिका मान रोहित शेट्टीच्या स्टंटवर आधारित शो 'खतरों के खिलाडी 12' मध्ये दिसत आहे.
(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
1/10

अभिनेत्री कनिका मान ही टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, जी अनेकदा तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
2/10

टीव्ही अभिनेत्री कनिका मान ही छोट्या पडद्यावरील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिचे ग्लॅमरस फोटो हे प्रत्येक वेळी सिद्ध करतात.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
Published at : 12 Sep 2022 03:18 PM (IST)
आणखी पाहा























