एक्स्प्लोर

Tanya Mittal Jewellery Collections: किती शोभून दिसतील साड्यांवर बिग बॉस 19 फेम अभिनेत्री तान्या मित्तलचं ज्वेलरी कलेक्शन!

Tanya Mittal Jewellery Collections: बिग बॉस 19 फेम अभिनेत्री तान्या मित्तल तिच्या ज्वेलरी आणि साड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तिचं साडी आणि ज्वेलरी कलेक्शन सध्या विशेष चर्चेत आहे.

किती शोभून दिसतील साड्यांवर बिग बॉस 19 फेम अभिनेत्री तान्या मित्तलचं ज्वेलरी कलेक्शन!

1/10
तान्या मित्तल ही भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिला बिग बॉस 19 मुळे विशेष लोकप्रियता मिळाली.

2/10
तान्याने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. विविध जाहिराती, ब्रँड कोलॅबरेशन आणि फॅशन फोटोशूटमुळे ती लोकांच्या नजरेत आली.

3/10
बिग बॉस 19 मध्ये तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि स्पष्ट बोलण्यामुळे ती चर्चेत राहिली. तिच्या फॅशन स्टाईलमुळेदेखील ती खूप व्हायरल झाली.

4/10
तान्या मित्तलकडे एकापेक्षा एक सुंदर ज्वेलरी कलेक्शन आहे. तुम्ही साडीसोबत स्टोन ज्वेलरीही वापरू शकता.

5/10
तिचं हे मोत्यांचं ज्वेलरी कलेक्शन खूपच सुंदर दिसतंय. तुम्हीही तिचा हा लूक सहज ट्राय करू शकता.

6/10
चोकर सेट घालून तान्या मित्तल अतिशय सुंदर दिसतेय. तुम्हीही तिचा हा लुक ट्राय करू शकता.

7/10
तान्या मित्तलप्रमाणे, तुम्ही  साडीबरोबर भरजरी दागिने घालून तुमचा लूक अधिक उठावदार करु शकता.

8/10
तान्या मित्तलप्रमाणेच तुम्हीही असे बहुरंगी दागिने वापरू शकता. हा लूक तुमच्यावर खूप शोभून दिसेल.

9/10
इंस्टाग्रामवर तान्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती नियमितपणे फॅशन, ब्यूटी आणि लाईफस्टाईलशी संबंधित पोस्ट करत असते.

10/10
तान्या अभिनय आणि फॅशन या दोन्ही क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय. वेगवेगळ्या वेबसीरीज आणि प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची तिची इच्छा आहे.

करमणूक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे

Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख

Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

Embed widget