एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाशचे फोटो व्हायरल, पेडेंटने वेधलं लक्ष, काय आहे खास?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/66e0aaf8e33a506ac7b7d74828275e06_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Tejasswi Prakash
1/6
![टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 जिंकल्यापासून चांगलीच चर्चेत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 जिंकल्यापासून चांगलीच चर्चेत आहे.
2/6
![तेजस्वीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/ce982ca84f565866b197c37144e3e7022a613.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहे.
3/6
![तेजस्वी प्रकाश बिग बॉसमधून करण कुंद्राला डेट करत आहे. शो संपल्यानंतरही दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलेले दिसतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/bc33777c6a5b1f2c478861b3c1be5c44474fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वी प्रकाश बिग बॉसमधून करण कुंद्राला डेट करत आहे. शो संपल्यानंतरही दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलेले दिसतात.
4/6
![तेजस्वीच्या या फोटोंमध्ये, करणने तिला भेट दिलेल्या पेंडंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/1da899b91e8042e57a492a3adc82dd4d1ecc2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वीच्या या फोटोंमध्ये, करणने तिला भेट दिलेल्या पेंडंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
5/6
![तेजस्वीला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी करणने डोळ्याच्या आकाराचे पेंडेंट तिला गिफ्ट केले होते. जे तेजस्वी नेहमी घालते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/bcd0c288a2946a443e975de5d93069a1f7867.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वीला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी करणने डोळ्याच्या आकाराचे पेंडेंट तिला गिफ्ट केले होते. जे तेजस्वी नेहमी घालते.
6/6
![फोटोंमध्ये तेजस्वीने फ्लोरल ड्रेस घातला आहे. तेजस्वीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/b3cd6fb446c4425fadf075c3d5b80e72ed74d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये तेजस्वीने फ्लोरल ड्रेस घातला आहे. तेजस्वीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Published at : 22 Mar 2022 02:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion