एक्स्प्लोर

धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग

Bhiwandi News : भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना घडली. घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. निजामपुर पोलिस ठाणे हद्दीत कुरेशीनगर भागात ही घटना घडली आहे.

Bhiwandi News : भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना घडली. घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. निजामपुर पोलिस ठाणे हद्दीत कुरेशीनगर भागात ही घटना घडली आहे. घरात पती पत्नी झोपले असताना त्या घराला आग लावून जळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये पती-पत्नी जखमी झाले आहेत. पतीचे नाव आसिफ कुरेशी तर पत्नीचे नाव फरिन असे आहे.

मध्यरात्री अक्षात व्यक्ती घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, फरिन आसिफ कुरेशी व पती आसिफ कुरैशी असे दोघे झोपले होते. मध्यरात्री सुमारे 3 ते 3.30 वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्ती घराच्या दरवाज्यावर पेट्रोल टाकून आग लावून फरार झाले. यावेळी हल्लेखोराने घराच्या मागील दरवाजाला बाहेरुन कडी लावली होती. आगीने पेट घेत घरात धूर जमा झाल्याने लागल्याने झोपेत असलेले दोघेही पती-पत्नी जागे झाले. त्यांनी लगेच आरडा ओरड केली. त्यांनी दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर तो दरवाजा बाहेरुन बंद असल्याने दोघांनी आरडाओरड केल्याने शेजारी जागे होऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही आग विझविली. 

आग विझविण्याचा प्रयत्न करताना पती-पत्नी जखमी

दरम्यान पती पत्नी हे आग विझविण्याचा प्रयत्न करताना जखमी झाले आहेत. स्थानिकांनी या दोघांनांही उपचारासाठी भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी स्थानिक निजामपूर पोलिस व फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे. दरम्यान, या परिसरात मादक पदार्थ विक्री करुन गुंडगिरी करणारे तौकिर व त्याच्या साथीदारांनी ही आग लावल्याचे बोलले जात आहे. कारण, तीन महिन्यापूर्वी तौकिर व त्याच्या साथीदारांनी आसिफ याचा मेव्हणा अनस व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली होती. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा मागे घे नाहीतर संपवून टाकू अशी धमकी आरोपींनी दिली होती. दरम्यान, आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी जखमी झालेल्या पती पत्नीने केली आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार,  मध्यरात्री सुमारे 3 ते 3.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. अज्ञात व्यक्ती घराच्या दरवाज्यावर पेट्रोल टाकून आग लावून फरार झाले आहेत. दरम्यान, पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
मुसळधार पाऊस, डोक्यावर प्लास्टिक, उघड्यावरच केले अंत्यसंस्कार, स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही मुलभूत सुविधांचा अभाव
मुसळधार पाऊस, डोक्यावर प्लास्टिक, उघड्यावरच केले अंत्यसंस्कार, स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही मुलभूत सुविधांचा अभाव
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget