एक्स्प्लोर
Suyash Tilak Haldi : अभिनेता सुयश टिळक आयुषी भावे अडकणार लग्नबंधनात, सुयश-आयुषीच्या हळदीसमारंभाचे फोटो व्हायरल
सुयश टिळक
1/6

सुयश टिळकने आयुषी भावेसोबत काही दिवसांपूर्वी साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.
2/6

साखरपुड्यानंतर केळवणातले फोटोदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
3/6

सुयश टिळक हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे, तर आयुषी भावे डान्सर आहे. आयुषी युवा डान्सिग क्विनमधून घराघरात पोहोचली होती. लवकरच आयुषीचा आगामी सिनेमा येणार आहे.
4/6

सुयशने शेअर केलेल्या फोटोत घरचे, मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळी दिसून येत आहेत.
5/6

'माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री' अशी कॅप्शन देत सुयशने साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते.
6/6

20 किंवा 21 ऑक्टोबरला सुयश आणि आयुषी लग्नबंधनात अडकणार आहेत अशा चर्चा होत आहेत.
Published at : 19 Oct 2021 11:44 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























