एक्स्प्लोर

Ashadi Ekadashi Pandharpur Wari : वारकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली माऊलींची सुंदर वस्त्रे! आषाढी वारीत 'झी टॉकीज'चा खास उपक्रम

Ashadi Ekadashi Pandharpur Wari : वारकऱ्यांच्या दिंडीने अवघ्या महाराष्ट्रात विठूराया आणि ज्ञानोबा माऊली, तुकोबांचा जयघोष सुरू असतो.

आषाढीतील पंढरपूरच्या वारीने महाराष्ट्रातील वातावरण विठूरायाच्या भक्तीने भारावून जाते. वारकऱ्यांच्या दिंडीने अवघ्या महाराष्ट्रात विठूराया आणि ज्ञानोबा माऊली, तुकोबांचा जयघोष सुरू असतो.

1/8
पंढरपूरची वारी म्हणजे संतांचा उत्सव समजला जातो. यंदा झी टॉकीजने वारीचे विशेष आयोजन केले होते.

2/8
झी टॉकीजने दोन भव्य कॅन्टर ट्रकची उभारणी केली असून, त्याठिकाणी 12 फूट उंचीच्या विठोबा आणि रुक्मिणीच्या मूर्तींची स्थापना केली होती. ज्यामुळे वारीत एक विशेष आकर्षण निर्माण झाले.

3/8
वारीच्या 21 दिवसांच्या प्रवासात झी टॉकीजची टीम 300 दिंड्यांसह सहभागी झाली होती. पण झी टॉकीजने यंदा वारीत आणखी एक अनोखी कल्पना आणली.

4/8
प्रत्येक वारकऱ्याच्या मदतीने कॅन्टर ट्रकवर माऊलींची वस्त्रे आणि रुक्मिणीची साडी बनवण्याचे नियोजन केले.

5/8
सर्व वारकऱ्यांनी केलेल्या श्रमदानामुळे माऊलींची अतिशय सुंदर अशी वस्त्रे तयार झाली आहेत . ही वस्त्रे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करण्यात येणार आहेत.

6/8
गेल्या वर्षी झी टॉकीजने तुकाराम महाराजांच्या मार्गाचा अवलंब केला होता. तर यंदा  ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्गाने प्रवास सुरू आहे. या वर्षीची वारी 29 जून ते 17 जुलै दरम्यान सुरू आहे.

7/8
या ट्रकवर अनेक सेलिब्रिटींनी देखील माऊलींचे दर्शन घेतले. अभिनेता-अँकर अमित रेकीने  तिथे उपस्थित राहून सेलिब्रिटींसोबत संवाद साधला  आणि वारकऱ्यांशी त्यांच्या प्रवासाबद्दल चर्चा केली.

8/8
झी टॉकीजच्या या नवकल्पनाशील उपक्रमामुळे वारीची धमाल आणखी वाढली आहे. त्यामुळे यंदाची वारी अधिक उत्साहपूर्ण, रंगतदार आणि विशेष ठरली आहे.

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Vs Sandeepan Bhumre | अंबादास दानवेंची भुमरेंसोबत जवळीक? Special ReportABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Embed widget