एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Star Pravah Puraskar 2023 : मराठी परंपरा विथ अ ट्विस्ट, रेड कार्पेटवर कलाकारांचा हटके अंदाज
स्टार प्रवाह वाहिनीचा 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023' नुकताच जल्लोषात पार पडला. मराठी परंपरा विथ अ ट्विस्ट अशी थीम असल्यामुळे रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.
![स्टार प्रवाह वाहिनीचा 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023' नुकताच जल्लोषात पार पडला. मराठी परंपरा विथ अ ट्विस्ट अशी थीम असल्यामुळे रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/c09afacdfdf29c39d0e624c0033e99be167720308365583_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Star Pravah Puraskar 2023
1/8
![स्टार प्रवाह वाहिनीचा 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023' नुकताच जल्लोषात पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/65b3fdb71809801edc71b90ab2e0cf4b6e774.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टार प्रवाह वाहिनीचा 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023' नुकताच जल्लोषात पार पडला.
2/8
![मराठी परंपरा विथ अ ट्विस्ट अशी थीम असल्यामुळे रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/d7ab2ccde214484e873c6afb9092e8d9060b6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी परंपरा विथ अ ट्विस्ट अशी थीम असल्यामुळे रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.
3/8
![पारंपरिक पोशाखाला आधुनिकतेची जोड देत कलाकारांनी खऱ्या अर्थाने सोहळ्याची शान वाढवली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/817e1a0eb7859a89a63d90c8d136cc7b520c8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पारंपरिक पोशाखाला आधुनिकतेची जोड देत कलाकारांनी खऱ्या अर्थाने सोहळ्याची शान वाढवली.
4/8
![एरव्ही आपण या सर्वच कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखांच्या रुपात भेटत असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/7b170003d20e361a1793a356efa30375810fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एरव्ही आपण या सर्वच कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखांच्या रुपात भेटत असतो.
5/8
![मात्र या सोहळ्याच्या निमित्ताने प्रवाह परिवारातल्या लाडक्या कलाकारांचं हे नवं रुप लक्षवेधी ठरलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/77cf654b87a54a12b7b64c9e626ca593c8428.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र या सोहळ्याच्या निमित्ताने प्रवाह परिवारातल्या लाडक्या कलाकारांचं हे नवं रुप लक्षवेधी ठरलं
6/8
![अरुंधती, संजना, अनिरुद्ध, गौरी, जयदीप, शालिनी, पल्लवी, शांतनू, भूमी, आकाश, अप्पू, शशांक, दीपा, कार्तिक, सौंदर्या या सगळ्याच कलाकारांचा हटके अंदाज कौतुकास्पद होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अरुंधती, संजना, अनिरुद्ध, गौरी, जयदीप, शालिनी, पल्लवी, शांतनू, भूमी, आकाश, अप्पू, शशांक, दीपा, कार्तिक, सौंदर्या या सगळ्याच कलाकारांचा हटके अंदाज कौतुकास्पद होता.
7/8
![स्टार प्रवाह वाहिनीवर रविवारी 19 मार्चला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023 पाहायला मिळणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
स्टार प्रवाह वाहिनीवर रविवारी 19 मार्चला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023 पाहायला मिळणार आहे.
8/8
![यंदा कोणते कलाकार पुरस्कारावार विजेतेपदाची मोहोर उमटवणार आहेत याची उत्सुकता आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
यंदा कोणते कलाकार पुरस्कारावार विजेतेपदाची मोहोर उमटवणार आहेत याची उत्सुकता आहे.
Published at : 24 Feb 2023 07:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)