एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Abhidnya Bhave : थोडा क्लासी, थोडा कॅज्युअल; अभिज्ञा भावेचा ग्लॅमरस लूक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/21/424a3aa0764714c5a8cfca241e0b75c6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Abhidnya Bhave
1/7
![मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/21/390a7d52fa2858131149c05a72193baf84e88.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
2/7
![अभिज्ञा नेहमीच आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे चर्चेत असते. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/21/c1cd427163530da17945c593e1ca92bd4203c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिज्ञा नेहमीच आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे चर्चेत असते. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
3/7
![आपल्या क्लासी आणि हटके लूकसाठी अभिज्ञा नेहमीच चर्चेत असते. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/21/23e20aad9ff54a9165ca68b0151fc54eeff5d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या क्लासी आणि हटके लूकसाठी अभिज्ञा नेहमीच चर्चेत असते. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
4/7
![अभिज्ञानं नुकतेच इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मल्टिकलर ब्लेझरमध्ये दिसून येते. तिचा हा कॅज्यूअल लूक चाहत्यांना आवडला आहे. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/21/5402447407741f1204b9a61468387c5a76715.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिज्ञानं नुकतेच इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मल्टिकलर ब्लेझरमध्ये दिसून येते. तिचा हा कॅज्यूअल लूक चाहत्यांना आवडला आहे. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
5/7
![अभिज्ञाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती सध्या 'पवित्र रिश्ता 2' या हिंदी मालिकेतून झळकणार आहे. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/21/60c07bd0ab310a61467ce6daa81c5e30bba80.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिज्ञाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती सध्या 'पवित्र रिश्ता 2' या हिंदी मालिकेतून झळकणार आहे. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
6/7
![आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अभिज्ञा 'पवित्र रिश्ता 2' मालिकेच्या सेटवरील आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/21/599bd6285ba2e5dc24ed8b160003f508c446c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अभिज्ञा 'पवित्र रिश्ता 2' मालिकेच्या सेटवरील आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
7/7
![(PHOTO : @abhidnya.u.b/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/21/d0fce2984ea1893a05be24497fed7c41116a2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(PHOTO : @abhidnya.u.b/IG)
Published at : 23 Sep 2021 01:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion