एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Madhavi Nimkar: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील माधवी निमकर आहे फिटनेस फ्रीक; जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल
सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेमुळे माधवी निमकरला (Madhavi Nimkar) विशेष लोकप्रियता मिळाली.
![सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेमुळे माधवी निमकरला (Madhavi Nimkar) विशेष लोकप्रियता मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/d80bb604564f8527fc52cff5aa22ff3a1687782142469259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Madhavi Nimkar/instagram)
1/9
![सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर शालिनी ही भूमिका साकारते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/6332e020709b5f2065ae648774e3901b01e0d.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर शालिनी ही भूमिका साकारते.
2/9
![शालिनी ही भूमिका साकारणारी माधवी निमकर ही खऱ्या आयुष्यात फार वेगळी आहे. ती मल्टी टॅलेंटेड असून फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/d930cb2bbe00a6be76ed03cbc737bd36e1a0c.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शालिनी ही भूमिका साकारणारी माधवी निमकर ही खऱ्या आयुष्यात फार वेगळी आहे. ती मल्टी टॅलेंटेड असून फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे.
3/9
![माधवी ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. माधवी ही वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. माधवी योगा देखील करता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/2e895c307f1e4ac9586ff52e6cdb765fea0a1.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधवी ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. माधवी ही वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. माधवी योगा देखील करता.
4/9
![माधवी ही अनेक वेळा फणसातील गरे काढणे, चुल पेटवणे यांसारखी कामं करतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करते. अभिनयक्षेत्रात काम करत असतानाच माधवी ही इतर कामं देखील आवडीनं करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/094a76e2ddcf074b53c773b62d7b9f326360f.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधवी ही अनेक वेळा फणसातील गरे काढणे, चुल पेटवणे यांसारखी कामं करतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करते. अभिनयक्षेत्रात काम करत असतानाच माधवी ही इतर कामं देखील आवडीनं करते.
5/9
![माधवी ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. माधवीला इन्स्टाग्रामवर 430K फॉलोवर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/52df921977892db22c34cf8a96b4bb327f56e.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधवी ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. माधवीला इन्स्टाग्रामवर 430K फॉलोवर्स आहेत.
6/9
![अनेक वेळा माधवी ही सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/f8bfe5a0979723b15dcc2d11191b6001700b4.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक वेळा माधवी ही सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.
7/9
![. काही दिवसांपूर्वी माधवीनं एक व्हिडीओ शेअर केला होता, त्यामध्ये दिसत होते की, माधवी ही शूटिंग दरम्यान क्रिकेट खेळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/4854241e362694834697f060e782cc45413fb.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
. काही दिवसांपूर्वी माधवीनं एक व्हिडीओ शेअर केला होता, त्यामध्ये दिसत होते की, माधवी ही शूटिंग दरम्यान क्रिकेट खेळत आहे.
8/9
![माधवीच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/379a368129ea9a3928a5ab3d6123ff6e197af.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधवीच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.
9/9
![माधवी तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/0191a9a94ed850a3594e027fddd9f3f3f3a02.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधवी तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
Published at : 26 Jun 2023 05:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)