एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Khatron Ke Khiladi 11 Finale: रोहित शेट्टीकडून शोच्या टॉप 3 ड्रामेबाजचा खुलासा, नावं जाणून आश्चर्य वाटेल
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/26/e2317709d41bdf62917d325e073b224c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संग्रहित छायाचित्र
1/6
![खतरों के खिलाडी 11 ची अंतिम फेरी संपली असून यावेळी अर्जुन बिजलानी विजयी झाला तर दिव्यांका त्रिपाठी प्रथम उपविजेती ठरली. दिव्यांका प्रबळ दावेदार असताना अर्जुन बिजलानीने बाजी मारली. (फोटो - सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/26/9ca7655f9d39a76c1af9eb3de96abbbcfb50b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खतरों के खिलाडी 11 ची अंतिम फेरी संपली असून यावेळी अर्जुन बिजलानी विजयी झाला तर दिव्यांका त्रिपाठी प्रथम उपविजेती ठरली. दिव्यांका प्रबळ दावेदार असताना अर्जुन बिजलानीने बाजी मारली. (फोटो - सोशल मीडिया)
2/6
![फिनाले एपिसोडमध्ये धमाकेदार टास्क सोबतच खूप मजा आणि मस्ती होती. काही मजेदार टास्क स्पर्धकांनी केले आणि काही रोहित शेट्टी करताना दिसला. (फोटो - सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/26/8f6d0518a9a85ac35497a6cf0d3bfeaa86177.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फिनाले एपिसोडमध्ये धमाकेदार टास्क सोबतच खूप मजा आणि मस्ती होती. काही मजेदार टास्क स्पर्धकांनी केले आणि काही रोहित शेट्टी करताना दिसला. (फोटो - सोशल मीडिया)
3/6
![असेच एक टास्क होता ज्यात रोहित शेट्टीला वेगवेगळ्या श्रेणीतील स्पर्धकांची निवड करायची होती. अशा परिस्थितीत, त्याला विचारण्यात आले की जर त्याला शोचे तीन सर्वोत्कृष्ट ड्रामेबाज निवडायचे असतील तर तो कोणाची निवड करेल. रोहित शेट्टीने या यादीत कोणाचे नाव समाविष्ट केले आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (फोटो - सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/26/e47d1bc5972e4407420c69c45734037f514f6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
असेच एक टास्क होता ज्यात रोहित शेट्टीला वेगवेगळ्या श्रेणीतील स्पर्धकांची निवड करायची होती. अशा परिस्थितीत, त्याला विचारण्यात आले की जर त्याला शोचे तीन सर्वोत्कृष्ट ड्रामेबाज निवडायचे असतील तर तो कोणाची निवड करेल. रोहित शेट्टीने या यादीत कोणाचे नाव समाविष्ट केले आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (फोटो - सोशल मीडिया)
4/6
![रोहित शेट्टीने या यादीत श्वेता तिवारीला पहिल्या स्थानावर ठेवले. श्वेता तिवारीने शोमधील प्रत्येक टास्क पूर्ण केला. पण प्रत्येक टास्क करण्यापूर्वी तिची नाटकं पाहण्यासारखी होती. (फोटो - सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/26/d7c52f9cc299935c17550c69d41c91cfd42c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शेट्टीने या यादीत श्वेता तिवारीला पहिल्या स्थानावर ठेवले. श्वेता तिवारीने शोमधील प्रत्येक टास्क पूर्ण केला. पण प्रत्येक टास्क करण्यापूर्वी तिची नाटकं पाहण्यासारखी होती. (फोटो - सोशल मीडिया)
5/6
![निक्की तांबोळी दुसऱ्या क्रमांकावर होती. आता आम्ही तिच्याबद्दल काय सांगू शकतो? तुम्ही स्वतः आमच्यापेक्षा चांगले जाणता. मग तो पाण्याचा टास्क असो वा करंट किंवा प्राण्यांमध्ये.. प्रत्येकवेळी निक्कीने तिच्या ड्रामेबाजीने लोकांना खूप हसवले. (फोटो - सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/26/81a33a52f0058930d2c848151d793c792ce69.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निक्की तांबोळी दुसऱ्या क्रमांकावर होती. आता आम्ही तिच्याबद्दल काय सांगू शकतो? तुम्ही स्वतः आमच्यापेक्षा चांगले जाणता. मग तो पाण्याचा टास्क असो वा करंट किंवा प्राण्यांमध्ये.. प्रत्येकवेळी निक्कीने तिच्या ड्रामेबाजीने लोकांना खूप हसवले. (फोटो - सोशल मीडिया)
6/6
![अनुष्का सेन रोहित शेट्टीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होती. खतरों के खिलाडी 11 मधील सर्वात लहान स्पर्धक अनुष्काने प्रत्येक टास्क खूप चांगला केला. परंतु तिच्यामध्ये नक्कीच एक छोटा ड्रामेबाज लपला होता. (फोटो - सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/26/530019539effa9aeca6131df8eb9d8b493565.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनुष्का सेन रोहित शेट्टीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होती. खतरों के खिलाडी 11 मधील सर्वात लहान स्पर्धक अनुष्काने प्रत्येक टास्क खूप चांगला केला. परंतु तिच्यामध्ये नक्कीच एक छोटा ड्रामेबाज लपला होता. (फोटो - सोशल मीडिया)
Published at : 26 Sep 2021 11:20 PM (IST)
Tags :
ABP News Divyanka Tripathi Khatron Ke Khiladi Khatron Ke Khiladi 11 Arjun Bijlani Arjun Bijlani Khatron Ke Khiladi 11 Khatron Ke Khiladi 11 Winner Khatron Ke Khiladi 11 Finale Khatron Ke Khiladi Winner Khatron Ke Khiladi Season 11 Khatron Ke Khiladi Final Khatron Ke Khiladi 11 Winner Arjun Bijlaniअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)