एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Vrushika Mehta: ‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री वृशिका मेहताचा झाला साखरपुडा; शेअर केले फोटो

18 डिसेंबर रोजी वृशिकानं तिच्या साखरपुडाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

(Vrushika Mehta/Instagram)

1/10
‘आसमां से आगे’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री वृशिका मेहता (Vrushika Mehta) हिचा साखरपुडा झाला आहे. (Vrushika Mehta/Instagram)

2/10
18 डिसेंबर रोजी वृशिकानं तिच्या साखरपुडाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.(Vrushika Mehta/Instagram)

3/10
सौरभ आणि  वृशिका यांचा 11 डिसेंबर रोजी साखरपुडा झाला. (Vrushika Mehta/Instagram)

4/10
सौरभ हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तर वृशिका ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Vrushika Mehta/Instagram)

5/10
2023 मध्ये सौरभ आणि  वृशिका हे लग्नगाठ बांधणार आहेत, असं म्हटलं जात आहे. (Vrushika Mehta/Instagram)

6/10
इश्कबाज फेम अभिनेत्री वृशिकानं तिच्या साखरपुड्याला ग्रे कलरचा लेहंगा आि सिल्वर ज्वेलरी असा लूक केला होता. (Vrushika Mehta/Instagram)

7/10
वृशिकाला ‘दिल दोस्ती डान्स’ या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. (Vrushika Mehta/Instagram)

8/10
‘इश्कबाज’, ‘ये तेरी गलियां’ और ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकांमध्ये देखील तिनं काम केलं. (Vrushika Mehta/Instagram)

9/10
सौरभ आणि  वृशिका यांच्या साखरपुड्याच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.  (Vrushika Mehta/Instagram)

10/10
अनेकांनी या फोटोला कमेंट करुन सौरभ आणि  वृशिका  यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Vrushika Mehta/Instagram)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Model Chaiwali Viral: डॉली चहावाल्याला टक्कर 'मॉडल चायवाली'ची टक्कर; नेटकरी म्हणतात, चहाची चव 2%, ओवरएक्टिंग 98%
डॉली चहावाल्याला टक्कर 'मॉडल चायवाली'ची टक्कर; नेटकरी म्हणतात, चहाची चव 2%, ओवरएक्टिंग 98%
Buldhana Accident: देवीचं दर्शन घेऊन बाईक फुल्ल स्पीडने  पिटाळली, वरदडा फाट्याजवळ एसटी बसवर आदळले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू
देवीचं दर्शन घेऊन बाईक फुल्ल स्पीडने पिटाळली, वरदडा फाट्याजवळ एसटी बसवर आदळले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू
महाराष्ट्रात आणखी एका पक्षात फूट पडणार? भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, नेत्यानं खदखद जाहीरपणे मांडली
महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप, भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, न्याय मिळत नसल्यानं नेत्याकडून खदखद
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 09 October 2024 : 7.30 AM : ABP MajhaAnath Nathe Ambe : अनाथनाथे अंबे : ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा मातेचा 09 Oct 2024ABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 6.30 AM 09 October 2024ABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 7 AM 09 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Model Chaiwali Viral: डॉली चहावाल्याला टक्कर 'मॉडल चायवाली'ची टक्कर; नेटकरी म्हणतात, चहाची चव 2%, ओवरएक्टिंग 98%
डॉली चहावाल्याला टक्कर 'मॉडल चायवाली'ची टक्कर; नेटकरी म्हणतात, चहाची चव 2%, ओवरएक्टिंग 98%
Buldhana Accident: देवीचं दर्शन घेऊन बाईक फुल्ल स्पीडने  पिटाळली, वरदडा फाट्याजवळ एसटी बसवर आदळले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू
देवीचं दर्शन घेऊन बाईक फुल्ल स्पीडने पिटाळली, वरदडा फाट्याजवळ एसटी बसवर आदळले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू
महाराष्ट्रात आणखी एका पक्षात फूट पडणार? भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, नेत्यानं खदखद जाहीरपणे मांडली
महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप, भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, न्याय मिळत नसल्यानं नेत्याकडून खदखद
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा

मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी

Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
Embed widget