एक्स्प्लोर
PHOTO | मराठी कलाकारांचा गुढीपाडवा
Celebrity_Gudhipadwa
1/13

कोरोनामुळे यंदाही गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह कमी असला, तरी सणामधली पारंपरिकता जपण्याचा प्रयत्न कलाकार मंडळी करत आहेत. शर्मिष्ठा राऊतने पती तेजस देसाईसोबत गुढीपाडव्याचा सण साजरा केला.
2/13

अभिनेता प्रसाद ओकनेही कुटुंबासह गुढीपाडवा साजरा करत नववर्षाच स्वागत केलं.
Published at : 13 Apr 2021 02:09 PM (IST)
आणखी पाहा























