बिग बॉस 14 चा किताब जिंकल्यानंतर रुबीना दिलायकने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिग बॉसनंतर रुबीनाने दोन म्युझिक व्हिडीओ लॉन्च केले आहेत. तिचे हे दोनही व्हिडीओ सुपरहिट ठरले आहेत. त्याचसोबत ती आपल्या जुन्या 'शक्ती : अस्तित्व के एहसास की' मध्ये पुन्हा परतली आहे. रुबीना अनेक प्रोजेक्टसाठी फोटोशूटही करते. (Photo Credit : @rubinadilaik/Instagram)
2/7
तिच्या हटके फोटोशूटसाठी ती नेहमीच चर्चेत असते. अशाच एका फोटोशूटमुळे तिला ट्रोलर्सचाही सामना करावा लागला बोता. ट्रोलर्सनी तिच्यात फॅशन सेन्सची कमतरता असल्याचं सांगितलं होतं. (Photo Credit : @rubinadilaik/Instagram)
3/7
परंतु, रुबीनाने आता एक नवं फोटोशूट केलं असून त्यातून तिने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे. (Photo Credit : @rubinadilaik/Instagram)
4/7
या फोटोशूटमार्फत रुबीनाने सिद्ध केलं की, तिच्यात फॅशन सेंसची कोणतीही कमतरता नाही. (Photo Credit : @rubinadilaik/Instagram)
5/7
फ्लोरल प्रिंट असणाऱ्या या आऊटफिटमध्ये रुबीना दिलायक कॉन्फिडन्ट आणि सुंदर दिसत आहे. रुबीनाच्या या फोटोंवर अनेकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. (Photo Credit : @rubinadilaik/Instagram)
6/7
या आऊटफिट आणि फोटोशूटसाठी फॅन्स तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (Photo Credit : @rubinadilaik/Instagram)