एक्स्प्लोर
Tamasha Live : पुण्यातील मेट्रो स्थानकात ‘गरमा गरम’ गाण्यावर थिरकली सोनाली कुलकर्णी
Tamasha Live,Garma Garam
1/10

पुण्यातील गरवारे मेट्रो स्थानकात अनेक प्रवाशांच्या, चाहत्यांच्या उपस्थितीत तमाशा लाईव्ह या चित्रपटातील गरमा गरम हे गाणं प्रदर्शित करण्यात आले.
2/10

चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या जबरदस्त नृत्याने उपस्थितांना घायाळ केले.
Published at : 13 Jul 2022 04:42 PM (IST)
आणखी पाहा























