एक्स्प्लोर
तुफान अॅक्शन, फुल्लटू फाईट! पुष्पा-2 सोडा आधी साऊथचे 'हे' पाच चित्रपट एकदा पाहाच!
दाक्षिणात्त्य चित्रपटांची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. या चित्रपटांनी समस्त भारतीयांना भूरळ घातली आहे. त्यामुळे साऊथ चित्रपटसृष्टीतील हे पाच चित्रपट पाहायलाच हवेत.

best south film movie (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/6

सध्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. पुष्पा-1 हा चित्रपटही चांगलाच सुपरहिट झाला होता. याच पार्श्वभूमीवर साऊथचे पाच सुपरहिट चित्रपट कोणते आहेत ते जाणून घेऊ या..
2/6

साहो हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झाला होता. साहो चित्रपटाने एकूण 145.67 कोटी रुपयांची कमाई केली होती. बाहुबली द बिगनिंग हा चित्रपट 2015 साली दिग्दर्शित झाला होता. या चित्रपटाने 120 कोटींची कमाई केली होती. तुम्ही हा चित्रपट हॉटस्टावर पाहू शकता.
3/6

आरआरआर हा चित्रपट 2022 साली रिलीज झाला होता. रमचरण तेजा आणइ ज्युनिअर एनटीआर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका होता. या चित्रपटाने तेव्हा 277 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही नेटफिक्सवर पाहू शकता.
4/6

कल्कि 2898 एडी या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले होते. हा चित्रपट 2024 सालीच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने एकूण 295 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
5/6

केजीएफ चैप्टर 2 हा साऊथचा चित्रपटही तेवढाच चर्चेत आला होता. हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 434.62 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही अमेझॉन प्राईमवर पाहू शकता.
6/6

2017 साली प्रभासची प्रमुख भूमिका असलेल्या बाहुबली 2: द कॉन्क्लूजन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने तेव्हा 511.3 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
Published at : 04 Dec 2024 04:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
क्रीडा
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
