एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Smriti Irani Daughter Wedding Photo : लेकीच्या लग्नात स्मृती इराणींनी धरला ठेका, शाही विवाहसोहळ्यातील खास क्षण
Smriti Irani Daughter Wedding Photo : स्मृती इराणी यांची लेक शनेल नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
Smriti Irani Daughter Wedding
1/10
![स्मृती इराणी यांची लेक शनेल नुकतीच कॅनडास्थित असलेल्या अर्जुन भल्लासोबत लग्नबंधनात अडकली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
स्मृती इराणी यांची लेक शनेल नुकतीच कॅनडास्थित असलेल्या अर्जुन भल्लासोबत लग्नबंधनात अडकली आहे.
2/10
![शनेल आणि अर्जुनचा शाही विवाहसोहळा राजस्थानमधील नागौर येथील खिमसार या 500 वर्ष जुन्या किल्ल्यात पार पडला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शनेल आणि अर्जुनचा शाही विवाहसोहळा राजस्थानमधील नागौर येथील खिमसार या 500 वर्ष जुन्या किल्ल्यात पार पडला आहे.
3/10
![शनेल आणि अर्जुनच्या लग्नसोहळ्यात इराणी आणि भल्ला कुटुंबीय उपस्थित होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शनेल आणि अर्जुनच्या लग्नसोहळ्यात इराणी आणि भल्ला कुटुंबीय उपस्थित होते.
4/10
!['राजस्थानची संस्कृती' ही शनेल आणि अर्जुनच्या लग्नसोहळ्याची थीम होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'राजस्थानची संस्कृती' ही शनेल आणि अर्जुनच्या लग्नसोहळ्याची थीम होती.
5/10
![स्मृती इराणी यांच्या लेकीच्या लग्नात राजस्थानी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
स्मृती इराणी यांच्या लेकीच्या लग्नात राजस्थानी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली आहे.
6/10
![केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात खूपच आनंदी दिसत होत्या.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात खूपच आनंदी दिसत होत्या.
7/10
![कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत स्मृती इराणी यांच्या लेकीचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचं फक्त 50 पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत स्मृती इराणी यांच्या लेकीचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचं फक्त 50 पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं.
8/10
![शनेल आणि अर्जुनच्या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल होत असून यात स्मृती इराणी डान्स करताना देखील दिसत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शनेल आणि अर्जुनच्या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल होत असून यात स्मृती इराणी डान्स करताना देखील दिसत आहेत.
9/10
![7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान शनेल आणि अर्जुनचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान शनेल आणि अर्जुनचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला.
10/10
![शनेल आणि अर्जुनने लग्नाप्रमाणे रिसेप्शनसाठीदेखील एका खास जागेची निवड केली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शनेल आणि अर्जुनने लग्नाप्रमाणे रिसेप्शनसाठीदेखील एका खास जागेची निवड केली आहे.
Published at : 10 Feb 2023 09:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)