एक्स्प्लोर
Untold Story : 8 लग्न, 13 वर्षे बॉक्स ऑफिस गाजवलं, सर्वाधिक मानधन, पण प्रेमात कमनशिबी, कोण आहे ही अभिनेत्री?
Elizabeth Taylor Untold Story : अभिनेत्री एलिझाबेथ तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत राहिली. तिने 8 वेळा लग्नगाठ बांधली होती.
Elizabeth Taylor Untold Story
1/11

Elizabeth Taylor Life Story : अभिनेत्री एलिझाबेथ टेलर ही हॉलिवूड गाजवलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 13 वर्ष बॉक्स ऑफिस गाजवलं.
2/11

हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर सहा दशक इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होती, या काळात तिने अनेक हिट चित्रपट दिले. एक बाल कलाकार म्हणून सुरुवात केलेली ही अभिनेत्री पुढे जाऊन हॉलिवूडची टॉप अभिनेत्री बनली. 1940 च्या दशकात एलिझाबेथ टेलरने चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1950 च्या दशकात तारुण्यात हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ठरली. 1960 मध्ये ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.
Published at : 09 Jan 2025 02:26 PM (IST)
आणखी पाहा























