एक्स्प्लोर

Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  

Pandharpur: महायुती सरकारच्या प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर विकास प्रकल्पावरून सरकारमधील घटक पक्षांमध्येच मतभेदाची ठिणगी पडतांना दिसतीये. या प्रकल्पाला आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र विरोध दर्शवलाय.

Pandharpur Corridor : राज्यातील महायुती सरकारच्या प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर (Pandharpur Corridor) विकास प्रकल्पावरून सरकारमधील घटक पक्षांमध्येच मतभेदाची ठिणगी पडतांना दिसतीये. सरकारच्या प्रस्तावित 'पंढरपूर कॉरिडॉर विकास प्रकल्पा'ला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. 'पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प' करतांना होळकर वाडा, शिंदे सरकार वाडा, नामदेव पायरी यांसह अनेक मंदिरांना पाडावे लागणारेय. ही गोष्ट वारकऱ्यांच्या आस्थेची असल्याने आपला त्याला विरोध असल्याचं मिटकरी म्हणालेय. काशी, उज्जैन आणि वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याचा सरकारचं धोरण आहेय. मात्र, पंढरपूर या देवस्थानांपेक्षा सर्वार्थाने वेगळे असल्याने तेथील विकासाची तुलना पंढरपूरशी करता येणार नसल्याचं मिटकरी म्हणालेय. 

पंढरपुरातील ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंना हात न लागता विकास होणार असेल तर आपली त्याला हरकत नसेल. मात्र, पंढरपुरातील वारकऱ्यांची आस्था असलेल्या इंचभर दगडालाही हात लागला तर आम्ही ते सहन करणार नाहीय, असा इशारा यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी दिलाय.‌ 

अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  

पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प' करतांना होळकर वाडा, शिंदे सरकार वाडा, नामदेव पायरी यांसह अनेक मंदिरांना पाडावे लागणारेय. ही गोष्ट वारकऱ्यांच्या आस्थेची असल्याने आपला त्याला विरोध आहे. काशी, उज्जैन आणि वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याचा सरकारचं धोरण आहे. मात्र, पंढरपूर या देवस्थानांपेक्षा सर्वार्थाने वेगळे असल्याने तेथील विकासाची तुलना पंढरपूरशी करता येणार नाही. पंढरपुरातील ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंना हात न लागता विकास होणार असेल तर आपली त्याला हरकत नसेल. मात्र, पंढरपुरातील वारकऱ्यांची आस्था असलेल्या इंचभर दगडालाही हात लागला तर आम्ही ते सहन करणार नाही, असा  इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत नेमकं काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दार चांदीने मढविण्याचे काम सुरू

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. दरम्यान नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्यावतीने सदर दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे. यासाठी तीस किलो चांदी लागणार असून याची किंमत जवळपास तीस लाख रूपये आहे. शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व. जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजा चांदीचा केला आहे. अरगुलकर परिवार श्री विठ्ठल रूक्मिणीचे निस्सीम भक्त आहेत. त्यानुसार मागील आठ दिवसापासून सदर काम सुरू आहे. यामुळे येथून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात सदर काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराला मोठी झळाळी मिळणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Yuzvendra Chahal : लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar PC : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीही समानता नाही, सुधीर मुनगंटीवारांच वक्तव्यJalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीकाBar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरलSharad Pawar NCP : पालिका निवडणुका तोंडावर असताना तिन्ही पक्षांची चर्चा न झाल्यानं पवारांची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Yuzvendra Chahal : लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Nylon Manja : धक्कादायक... नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिनाभरात 9 गंभीर घटना, दोघांचा दुर्दैवी अंत, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिनाभरात 9 गंभीर घटना, दोघांचा दुर्दैवी अंत, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Santosh Deshmukh Case : पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल
बजरंग बाप्पांच्या पाठपुराव्याला मोठं यश; संतोष देशमुख हत्याप्रकरणी मानवाधिकार आयोगानं उचललं पाऊल
Embed widget