एक्स्प्लोर
Photos: श्रुती मराठेचा ग्लॅम लूक; ब्लॅक लूकमध्ये दिसतेय खास!
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) सध्या चर्चेत आहे. श्रुतीने नवं फोटोशूट केले आहे.
श्रुती मराठे
1/9

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही अभिनेत्री श्रुती मराठेने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
2/9

श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमी आपल्या विविधी फोटोशूटमुळे चर्चेत असते.
Published at : 09 Jan 2025 03:27 PM (IST)
आणखी पाहा























