एक्स्प्लोर

Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं

Delhi Assembly Elections 2025 : दिल्लीचे विधानसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांनी अरविंद केजरीवालांना पाठिंबा दिलाय.

Delhi Assembly Elections 2025 : 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी एकजूट दाखवली. सर्व पक्षांनी एकत्रित निवडणूक लढत भारतीय जनता पक्षाला एकहाती बहुमत मिळवण्यापासून रोखण्यात यश मिळवलं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एकत्रित लढणाऱ्या इंडिया आघाडीत आता दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फुट पडल्याचं पाहायला मिळतंय आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेसनेही अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील स्थावर मालमत्तेचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी काँग्रेस आणि आपमध्ये संघर्ष पेटलाय. 

View this post on Instagram
 
A post shared by Arvind Kejriwal (@arvindkejriwal)

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांचा केजरीवालांना पाठिंबा 

दिल्लीची विधानसभा निवडणूक आता महिन्यावर येऊन ठेपलीये. दिल्लीत विधानसभेच्या 70 जागा आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्ष देखील या निवडणुकीत ताकदीने उतरणार आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेस आणि आपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दुरावा निर्माण झालाय. काँग्रेसने आपची साथ सोडली असली तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केलाय. 

अरविंद केजरीवाल यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाची सूत्र सहकारी असलेल्या आतिशी यांच्यावर सोपवली होती. मात्र, आतिशी यांच्याकडे जबाबदारी सोपवत असताना केजरीवाल यांनी मी भ्रष्ट आहे की नाही? याबाबतचा निर्णय दिल्लीतील जनता घेईल, असं आश्वासनही दिलं होतं. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणाऱ्या केजरीवालांसाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण असणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Arvind Kejriwal (@arvindkejriwal)

अरविंद केजरीवालांना आत्तापर्यंत कोणती आश्वासने दिली? 

दिल्लीत गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे, अशा परिस्थितीत दिल्लीकरांची सुरक्षा ही आमची सर्वात मोठी प्राथमिकता असणार आहे. आमचे सरकार स्थापन झाल्यास दिल्लीतील सर्व आरडब्ल्यूएला सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी सरकारकडून निधी दिला जाईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maha Vikas Aghadi : विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव, निवडणुकीनंतर एकही बैठक नाही, महाविकास आघाडीत बिघाडी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवादABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : 'ढोंग बंद करा, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या', राऊतांचं शाहांना आव्हानPune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Embed widget