एक्स्प्लोर
Shivani Dandekar : काळ्या गाऊनमुळे शिवानी दांडेकर झाली ट्रोल, पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची प्रेयसी शिवानी दांडेकर नेहमीच चर्चेत राहतात.
(फोटो सौजन्य :faroutakhta/इंस्टाग्राम)
1/9

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, चित्रपट निर्माता आणि संगीतकार फरहान अख्तरने नुकताच त्याची पत्नी शिवानी दांडेकरसोबतचे काही फोटो शेअर केले आहे. (फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar//इंस्टाग्राम)
2/9

फोटोमध्ये शिवानीने काळ्या रंगाचा गाऊन घातलेला दिसत होता, जो तिच्यासाठी अडचणीचा ठरला.(फोटो सौजन्य :faroutakhta/इंस्टाग्राम)
Published at : 28 Jan 2023 12:10 PM (IST)
आणखी पाहा























