एक्स्प्लोर
Shahrukh khan: शाहरुखने नाकारले हे ब्लॉकबस्टर चित्रपट, आजही करतो पश्चताप!
शाहरुख खानने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत एकापेक्षा जास्त चित्रपट दिले आहेत. पण बॉलिवूडमध्ये एक दिग्दर्शक आणि निर्माता असाही आहे ज्यांचे 3 चित्रपट अभिनेत्याने नाकारले आहेत.
Shahrukh khan
1/11

1992 मध्ये रिलीज झालेल्या दिवाना या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या शाहरुख खानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
2/11

अभिनेता जवळपास 32 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि या वर्षांमध्ये अभिनेत्याने अनेक सुपरहिट आणि काही ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत
Published at : 07 May 2024 12:33 PM (IST)
आणखी पाहा























