एक्स्प्लोर
PHOTO: सुहाना खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर; लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार!
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/27/749a27167acdb6b34fb9b069b2f86d9b1709021254977289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:/suhanakhan2/ig)
1/10
![बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष चांगलच गाजवलं आहे. (photo:/suhanakhan2/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/27/a6a1f3ec5162ed3996b2f3279c4b7bb4531b8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष चांगलच गाजवलं आहे. (photo:/suhanakhan2/ig)
2/10
![2023 मध्ये किंग खानचे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे रिलीज झाले. अशातच आता बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानचा (Suhana Khan) नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (photo:/suhanakhan2/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/27/ae655df55cd70fcc4fd90e4fe8142c49ab690.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2023 मध्ये किंग खानचे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे रिलीज झाले. अशातच आता बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानचा (Suhana Khan) नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (photo:/suhanakhan2/ig)
3/10
![सुहाना येत्या काही दिवसांत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. (photo:/suhanakhan2/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/27/21652c718b8494f556fcd6ecbf00b2a52a7fa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुहाना येत्या काही दिवसांत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. (photo:/suhanakhan2/ig)
4/10
![हाना खानचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमासंदर्भात चर्चा सुरू होती. सुहाना खानच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.(photo:/suhanakhan2/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/27/36f0cac9064a491404a23764d80527913808f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हाना खानचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमासंदर्भात चर्चा सुरू होती. सुहाना खानच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.(photo:/suhanakhan2/ig)
5/10
![एंटरटेनमेंट न्यूजच्या रिपोर्टनुसार, सुहाना खानच्या आगामी सिनेमाचं नाव 'किंग' (King) असं आहे. लवकरच निर्माते या सिनेमाचं काम सुरू करणार आहेत. (photo:/suhanakhan2/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/27/a7407c4aeccc248fdd98f3b23271c0fce9de8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एंटरटेनमेंट न्यूजच्या रिपोर्टनुसार, सुहाना खानच्या आगामी सिनेमाचं नाव 'किंग' (King) असं आहे. लवकरच निर्माते या सिनेमाचं काम सुरू करणार आहेत. (photo:/suhanakhan2/ig)
6/10
![पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि सुहाना खानच्या अॅक्शन थ्रिलर सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुजॉय घोष सांभाळणार आहेत. (photo:/suhanakhan2/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/27/0b344fc0e750d83370568e750c4d9f20f49f5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि सुहाना खानच्या अॅक्शन थ्रिलर सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुजॉय घोष सांभाळणार आहेत. (photo:/suhanakhan2/ig)
7/10
!['पठाण'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) या सिनेमाची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या काही दिवसांत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. (photo:/suhanakhan2/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/27/e6721bddcac844129317bc866918ceb767db1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'पठाण'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) या सिनेमाची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या काही दिवसांत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. (photo:/suhanakhan2/ig)
8/10
![सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोष यांचं शाहरुख खान आणि सुहाना खानसोबत बोलणं सुरू आहे. ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत त्यांच्यात बोलणं सुरू होतं. सुजॉय सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम करत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. रेड चिलीजच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होणार आहे. (photo:/suhanakhan2/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/27/e7f5aa6db7b2a0c442433a51923f074cb7524.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोष यांचं शाहरुख खान आणि सुहाना खानसोबत बोलणं सुरू आहे. ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत त्यांच्यात बोलणं सुरू होतं. सुजॉय सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम करत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. रेड चिलीजच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होणार आहे. (photo:/suhanakhan2/ig)
9/10
![सुहानाच्या आगामी 'किंग' या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. सुपरस्टार शाहरुख खान मे 2024 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. (photo:/suhanakhan2/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/27/b89dbe8273531f872855d959629914cd7bfa3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुहानाच्या आगामी 'किंग' या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. सुपरस्टार शाहरुख खान मे 2024 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. (photo:/suhanakhan2/ig)
10/10
![या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर शाहरुख खान 'पठाण 2' (Pathaan 2) या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करेल. 2025 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. (photo:/suhanakhan2/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/27/758725b2ab87d8d8b54b6e6f00ca0011bd5e7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर शाहरुख खान 'पठाण 2' (Pathaan 2) या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करेल. 2025 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. (photo:/suhanakhan2/ig)
Published at : 27 Feb 2024 01:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)